क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय... 'लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला मारले'; पाकिस्तानी नेत्याची विधानसभेत जाहीर कबुली पुणे-कोल्हापूर हायवेवर बॅनरमध्ये दिसणाऱ्या शिक्षिका प्रभा जनार्दन भोसले यांचे निधन; सातारा नजीक होते हॉटेल... काय आहे ही 'टीना', नफा घटला तरीही एलजीचे शेअर्स ४ टक्क्यांनी वाढले; ब्रोकर्सनी दिले मोठे टार्गेट... जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले... राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय? 'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद सोलापूर : सोलापुरातील सराफ व्यवसायिकाच्या घरावर आयकर विभागाची धाड मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले... दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ "हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार...
सायन पनवेल महामार्गावरील कळंबोली याठिकाणाहून द्रुतगती महामार्गाला सुरुवात होते. पुणे तसेच पुढे घाटमाथ्यावर जाणाऱ्या प्रवाशांची याठिकाणी मोठी गर्दी असते. ...
१६ ग्राहकांच्या समस्येचे केले महावितरणने तातडीने निवारण ...
लोकमत न्युज नेटवर्क अलिबाग - श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या निमित्ताने गोपाळ काळाच्या दिवशी रायगड जिल्हयात यंदा 8 हजार 193 दहिहंडया उभारण्यात ... ...
विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
अलिबाग-वडखळ रस्त्यावर गोंधळ पाडा ते कार्ले खिंड दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वड पिंपळ तसेच इतर मोठी झाडे आहेत. ...
Raigad News: वीर वाजेकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व स्टाफ वेल्फेअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (५) शिक्षक दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर सेवकांचे प्राचार्यांचा हस्ते स्वागत करण्यात आले. ...
मात्र पोलिसांच्या मदतीनेच सत्ताधाऱ्यांनीच सुरू केलेल्या प्रकारामुळे गुंतवणूकदार संभ्रमात. ...
चालक अक्षय नाईक यांनी गाडी थांबून बघितल्यानंतर गाडीत साप गेलाय हे त्याला समजले. ...
ऑगस्ट महिन्यात येणारा दहीहंडी उत्सव हा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला आहे. त्यामुळे गोविंदा पथकांना सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला आहे. ...
गणेशोत्सव अवघ्या पंधरवड्यावर आला असून यंदाच्या उत्सवानिमित्त पर्यावरणपूरक अशा कागदाच्या लगद्याच्या मूर्तीची मागणी वाढू लागली असल्याचे दिसून येत आहे. ...