खोपोलीत भरदिवसा वरच्या खोपोलीतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या वृध्देस लुटल्याची घटना सोमवारी घडली. वरच्या खोपोली येथील नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर ...
मुरुड तालुक्यातील महत्त्वाच्या असणाऱ्या बोर्ली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने पुरतेच हैराण झाले आहेत. ...
जागतिकीकरण, पर्यावरण यांच्यामुळे येणारे बदल समस्या म्हणून उभे राहात असताना, संकटाला सामोरे जाण्याचे धारिष्ट सोडून शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग ...
पंजाब थायबॉक्सिंग असोसिएशन आणि थायबॉक्सिंग इंडिया फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एशिया थायबॉक्सिंग टाईटल कपचे पंजाब अमृतसर गव्हर्नर कन्या स्कूल पंजाब येथे आयोजन केले होते. ...
परळ डेपोमधील अलिबागवरून परळ याठिकाणी जात असलेल्या बसचालकाला (एमएच २० बीएल १०२२) पनवेलमधील एका रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना सोमवारी येथे घडली. ...
शहरातील रोहा-कोलाड मार्गावर कुंडलिका वसाहती रविवारी सुट्टीच्या दिवशी हाणामारीचा प्रकार घडला. सायंकाळच्या सुमारास भर रस्त्यात हा सर्व प्रकार सुरू असताना कोणीही यात ...
नुकत्याच २३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ८८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका पार पडल्या. यामध्ये विविध राजकीय पक्षांनी त्या-त्या ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले मात्र आरक्षणातील ११३ जागा ...
मुरुड तालुक्यातील वरची वावडुंगी परिसरात दिसून आलेल्या आठ संशयित व्यक्तींपैकी एकास ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे ताब्यात घेण्यात आले असून त्याचे नाव शिशुकुमार ढोले आहे. ...
ग्रामपंचायतीकडे इंदिरा आवास घरकूल योजनेंतर्गत ७४ गरीब कुटुंबांनी नवीन घरांचे बांधकाम करण्यासाठी अर्ज केले होते. या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या ७४ पैकी ३७ बोगस लाभार्थ्यांनी ग्रामसेवकाला ...
शहर हागणदारीमुक्त करण्याकरिता पालिकेने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानात भाग घेतला आहे. त्या अंतर्गत शौचालये बांधण्याकरिता अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. ...