लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
Panvel: पनवेल पालिकेच्या 750 थकबाकीदारांना नोटिसा ;लवकरच जप्तीची कारवाई  - Marathi News | Panvel: Notices to 750 defaulters of Panvel Municipality; confiscation action soon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Panvel: पनवेल पालिकेच्या 750 थकबाकीदारांना नोटिसा ;लवकरच जप्तीची कारवाई 

Panvel News: महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांना  महापालिकेच्यावतीने जप्तीपूर्व नोटीसा देण्यास सुरूवात करण्यात आली असून आत्तापर्यंत 750 थकबाकीदारांना पालिकेने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. ...

ललित पाटील याचे आराेप सहानुभूतीसाठीच; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका  - Marathi News | Lalit Patil's accusation is for sympathy; Criticism of Chandrasekhar Bawankule | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ललित पाटील याचे आराेप सहानुभूतीसाठीच; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका 

रायगड लोकसभा आढावा बैठक आणि महाविजय २०२४ अभियानांतर्गत अलिबागमध्ये बावनकुळे बुधवारी आले होते. ...

भर समुद्रात बंद पडली अजंठा लॉन्च, प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच - Marathi News | Ajantha launch gets stuck in the sea, the game with the lives of passengers continues | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भर समुद्रात बंद पडली अजंठा लॉन्च, प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच

सुदैवाने सर्व प्रवाशी सुखरूप असले तरी भर समुद्रात असे प्रकार घडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यात अपयश; बंदराचे कामकाज बंद पडण्याची भीती  - Marathi News | failure to resolve transporters' problems Fear of port closure | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यात अपयश; बंदराचे कामकाज बंद पडण्याची भीती 

जेएनपीए अंतर्गत उभारण्यात येत असलेल्या खासगी बीएमसीटी (सिंगापूर पोर्ट) बंदर प्रशासन कंटेनर मालाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यात पुर्णता अपयशी ठरले आहे. ...

कळंबुसरेत नवरात्रीत जुगार, १३ जुगाऱ्यांना अटक, दीड लाखाची रोकड जप्त - Marathi News | Gambling during Navratri in Kalambusare, 13 gamblers arrested, 1.5 lakh cash seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कळंबुसरेत नवरात्रीत जुगार, १३ जुगाऱ्यांना अटक, दीड लाखाची रोकड जप्त

खात्रीशीर माहिती मिळताच उरण पोलिसांनी अचानक टाकली धाड ...

Raigad: रखडलेल्या खारकोपर-उरण रेल्वे मार्गावर विद्युत वाहिन्या तपासणीच्या कामाला सुरुवात - Marathi News | Raigad: Inspection work on power lines on the stalled Kharkopar-Uran railway line has begun | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: रखडलेल्या खारकोपर-उरण रेल्वे मार्गावर विद्युत वाहिन्या तपासणीच्या कामाला सुरुवात

Kharkopar-Uran Railway Update : मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या नेरुळ ते उरण रेल्वे मार्गावरील खारकोपर ते उरण स्थानकापर्यंत सोमवारी (१६) सायंकाळी रेल्वेच्या  विद्युत वाहनाने मार्गावरील विद्युत यंत्रणा तपासणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. ...

शहाळ्यावरील देवीच्या मुखवट्याचे नागाव! - Marathi News | The Goddess of Crafts mask on Shahala is in high demand in many places in Uran area. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शहाळ्यावरील देवीच्या मुखवट्याचे नागाव!

रविवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. ...

Raigad: उरणमध्ये पुरातन आदिशक्तींच्या मंदिरात भक्तीचा जागर  - Marathi News | Raigad: Jagar of devotion to the temple of ancient Adishakti in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: उरणमध्ये पुरातन आदिशक्तींच्या मंदिरात भक्तीचा जागर 

Raigad News: उरण परिसरात पुरातन काळातील करंजा येथील श्री द्रोणागिरी देवी,उरण शहरातील श्री शितळादेवी (गावदेवी), मोरा गावातील श्री एकविरा देवी आणि जसखार गावची श्री रत्नेश्वरी देवी आदी आदिशक्तीची मंदिरे आहेत. ...

दारु पिऊन वाहन चालविणे पडणार महागात! - Marathi News | Drinking and driving will be expensive! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दारु पिऊन वाहन चालविणे पडणार महागात!

रायगड जिल्ह्यातील वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेमार्फत दर दिवशी वाहन चालकांची तपासणी केली जाते. ...