मागील वर्षी रेल्वेच्या दुर्लक्षित कारभारामुळे एसी डबल डेकरला प्रवाशांनी प्रतिसाद न दिल्याने, उशिरा शहाणपण सूचलेल्या रेल्वेने यावेळी डबल डेकर नियमित सुरू केली. ...
आदिवासी समाजातील काही जाती वगळण्याचे काम आदिवासी संशोधन कार्यालयामार्फत सरकारने सुरु केले आहे. सरकारचा आदिवासींचे आरक्षण काढून ते धनगर समाजाला देण्याचा डाव आहे. ...
तालुक्यात उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या उल्हास नदीमध्ये पाटबंधारे विभागाच्या पुढाकारामुळे जलक्र ांती झाली आहे. अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आल्याने उल्हास नदीचा भूभाग जलमय झाला आहे ...
शहरालगत असणाऱ्या आणि वरसे ग्रामपंचायत हद्दीतील सातमुशी नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. या नाल्यावर स्लॅब टाकल्यास भुवनेश्वर विभागातील शांतीनगर ...
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच डान्स बारवरील स्थगिती उठवल्याने सुशिक्षितांचे शहर अशी ओळख असलेल्या डोंबिवली परिसरात नव्याने काही डान्सबार पुन्हा सुरू होण्याची भीती काही ...
राज्य परिवहन सेवेच्या (एसटी) ठाणे विभागाला संपूर्ण नोव्हेंबरमध्ये दोन कोटी ९५ लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यापैकी दिवाळीच्या हंगामी भाढेवाढीवामुळे एसटीच्या गल्ल्यात एक कोटी ...
करावे येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक शेखर तांडेल यांच्या घरी घरफोडीची घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. या घटनेत तांडेल यांच्या घरातील ८७ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला होता. ...