लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अभ्यासदौऱ्याच्या नावाखाली उधळपट्टी - Marathi News | Extraction in the name of study room | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अभ्यासदौऱ्याच्या नावाखाली उधळपट्टी

मीरा-भाईंदर महापालिकेत सर्वच्या सर्व ९८ नगरसेवकांसह सुमारे पाच अधिकारी-कर्मचारी येत्या फेब्रुवारीत म्हैसूरला अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत ...

बळीराजाला ‘हेटवणे’चा आधार - Marathi News | The basis of 'Hetavane' for the victims | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बळीराजाला ‘हेटवणे’चा आधार

रब्बीच्या जय्यत तयारीनंतर हेटवणे सिंचनाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा अखेर हेटवणे धरण प्राधिकरणाने जलसंपदा विभागाच्या लघू पाटबंधारे विभाग कोलाड ...

नाट्यगृह लवकरच सेवेत रुजू करणार - Marathi News | Theater will soon be in service | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नाट्यगृह लवकरच सेवेत रुजू करणार

लोकमत अलिबाग (रायगड) कार्यालयाचा व्दितीय वर्धापन दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कार्यालयात येऊन सत्यनारायण पूजेचे दर्शन घेऊन ...

पेण मध्ये स्त्री-पुरु ष समानतेचा एल्गार - Marathi News | Penance of gender equality and gender equality | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेण मध्ये स्त्री-पुरु ष समानतेचा एल्गार

अ..अ.. आईचा, ब..ब.. बहुराष्ट्रीय कंपनीचा, ग..ग.. गरिबिचा, स..स.. सावित्रीचा’ असा धडा पेणच्या सावित्रीच्या लेकींनी रविवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्ताने गिरवला. ...

दहीवलीत काव्यवाचनाने रंगले स्नेहसंमेलन - Marathi News | Davyavale | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दहीवलीत काव्यवाचनाने रंगले स्नेहसंमेलन

‘पडद्यावर राष्ट्रगीत दिसते तेव्हा उभे राहतो आम्ही..., ‘जेवताना आजोबा लाडात येत मला आपल्या ताटातील भाकर देत..., हा असा पाऊस पडत असताना.. ...

हुतात्मा भाई कोतवालांना आदरांजली - Marathi News | Hutatma Bhai Kotwala honored | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हुतात्मा भाई कोतवालांना आदरांजली

हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरु द्ध लढताना २ जानेवारी १९४३ ला सिद्धगड येथे वीरगती प्राप्त झाली. ...

कथ्थकचा ‘कलानंद’ सातासमुद्रापार - Marathi News | Kathak's 'Kalanand' Satasamprayapar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कथ्थकचा ‘कलानंद’ सातासमुद्रापार

बँकॉक येथे झालेल्या स्पर्धेत पल्लवीने १०मिनिटे देवीवंदना, चौताल, दुर्गास्तुती सादर केली तर आकांक्षाने १० मिनीटे गुरूवंदना, झपताल, सरगम, मिरा भजन आदी कथ्थक नृत्यातील प्रकार सादर केले. ...

पत्नीच्या हत्येप्रकरणी पती अटकेत - Marathi News | Husband detained for wife's murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीच्या हत्येप्रकरणी पती अटकेत

पत्नीची हत्या करून त्याला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमाला गुरुवारी आंबोली पोलिसांनी अटक केली ...

मार्डचे फेसबुक पेज रुग्णांच्या मदतीला - Marathi News | Mard's Facebook page helps patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मार्डचे फेसबुक पेज रुग्णांच्या मदतीला

आरोग्यविषयक माहिती इंटरनेटवर शोधणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे, मात्र अनेकदा इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती ही परिपूर्ण आणि अचूक नसते ...