ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर २०१६-१७ साठी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अश्विनी गांधी यांनी पहिला अर्थसंकल्प नगरपंचायत कार्यालयात सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभेमध्ये सादर केला ...
पनवेलमध्ये अनाथाश्रमात पाच गतीमंद मुलींवर बलात्कार करणाऱ्या व एक खून करणाऱ्या रामचंद्र करंजुले याची फाशीची शिक्षा रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दशकपूर्तीनिमित्त राज ठाकरे यांनी केलेले भाषण प्रक्षोभक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. भाषा आणि प्रांतवादावरुन हिंसक भाषा करणे चुकीचे आहे ...
परजिल्ह्यातील १२ आमदार रायगड जिल्ह्यातील विकासकामे करीत आहेत. त्यांना मिळालेल्या निधीपैकी सुमारे २ कोटी ३७ लाख ५१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे त्यांनी प्रस्तावित केले आहे ...
पूर्वी कर्जतच्या पूर्व भागाकडे जाणाऱ्या एसटी कर्जतच्या नाक्यावरून सुटत असत मात्र काही वर्षांपूर्वी रेल्वेचे फाटक बंद करून उड्डाणपूल सुरु झाला आणि शहरात एसटी येणे बंद झाले ...
जागतिक महिला दिनी रायगड जिल्ह्यात महिला सहाय्य व संरक्षणाकरिता कार्यान्वित झालेल्या महिला पोलिसांच्या ‘दामिनी’ पथकातील अलिबाग पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत महिला ...
रुग्णालयातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावणे ही जबाबदारी त्या रुग्णालयाची आहे, तरी सुध्दा कर्जत शहरातील काही खाजगी रुग्णालयांचा जैविक कचरा कचरापेटीत टाकला जात आहे. ...
डहाणूलगत असलेल्या गुजरातमधील दमण येथे स्वस्त मिळणाऱ्या दमण दारुचा फायदा पालघर जिल्ह्यामधील बनावट दारू विक्री करणाऱ्या टोळीने उचलला असून महाराष्ट्रातील नामवंत ...