'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा... एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक? या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे... दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
वीरांचा वीर आणि पराक्रमाचा भोक्ता, समाजप्रबोधन आणि आपुलकीच नातं जपणाऱ्या महाडच्या श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव पुढील महिन्यात साजरा होणार आहे. गगनाला ...
ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळे, विविध संग्रहालये, वैज्ञानिक अभ्यास केंद्रे तसेच वाचनालये अशा विविध स्थळांवर शैक्षणिक सहली नेल्या जातात ...
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फेरविवारी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेतील तिसऱ्या व अंतिम टप्प्यात पेण तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींमधील गावांत स्वच्छता करण्यात आली ...
खोपोलीतील युवकांनी अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला असला तरी क्र ीडा क्षेत्रात मात्र त्यांना अपेक्षित यश प्राप्त करता आले नाही. ...
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दिवसागणिक चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावर फूडमाल ...
मुरु ड -जंजिरा समुद्रकिनारी घडलेली विद्यार्थ्यांची दुर्घटना ही दुर्दैवी आहे. पर्यटकांनी स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये ...
कळंबोली स्टील मार्केटमध्ये तयार करण्यात आलेल्या पेरीफेरी रोडवर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने उभी करण्यात येत आहेत. ...
तालुक्यात बनावट दस्तावेज तयार करून जमिनींची खरेदी-विक्री केल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत असून, वाळण विभागातील पाने गावाजवळील शेकडो एकर जमिनींचा ...
मुरुड-धनगरवाडी रस्त्यावरील वळणदार आणि उतार असलेल्या ठिकाणी रिकामा बोलेरो पिकअपचा ऐक्सल तुटला. यावेळी पिकअप टेम्पो कलंडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. ...
मुंबई - गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात कंटेनरची कारला धडक होऊन कंटेनर कारसह दरीत कोसळून झालेल्या अपघातात कारचालक राजकुमार वराट ...