महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीसह महाड नगरपरिषदेकडे पाणीपट्टीची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. ...
राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव हे १७ मार्चला कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कर्जत आणि खालापूर तालुक्यातील आदिवासी लोकांना त्यांची वहिवाट असलेल्या दळी जमिनीचे ...
शतक महोत्सव साजरा केलेल्या आणि जागतिक हेरिटेज वारसासाठी प्रतीक्षेत असलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेन नव्या दिमाखात येताना दिसत आहे. मिनीट्रेन मार्गावरील अमन लॉज या ...
१९ मार्चपासून मध्यरेल्वेच्या प्रवाश्यांना खुशबर मिळणार आहे कारण मध्यरेल्वेने सीएसटी ते अंबरनाथ दरम्यान १३ अतिरिक्त लोकल गाड्या वाढवण्याचे ठरवले आहे. तर ५ लोकल गाड्याचा विस्तार होणार आहे ...
तालुक्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंडलिका नदीच्या किनाऱ्यावरील अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पूर्वी नदीच्या पाण्याचा वापर होत ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी अटक केल्याच्या ...
रायगड जिल्हा परिषदेतील सत्ताधारी सदस्यांनीच अध्यक्षांसह चारही सभापतींवर अविश्वास ठाराव दाखल केल्यानंतर बहुतांश सत्ताधारी सदस्य गोव्याला फिरायला गेले आहेत. ...
दासगांव खाडीपट्ट्यातील दाभोळ गावात गेल्या आठवड्यात चोरांनी १७ घरे फोडली होती. याप्रकरणी सात दिवस उलटून देखील महाड तालुका पोलीस या चोरीचा छडा लावण्यास ...
मुरुड नगर परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका नादिया नाखुदा या सलग सहा वेळा नगर परिषद जनरल सभेस गैरहजर राहिल्याने जिल्हाधिकारी रायगड ...
दिघीपोर्ट (रायगड) ते पुणे, जयगड (रत्नागिरी) ते कोल्हापूर आणि विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) ते कोल्हापूर-बेळगाव या कोकण घाटमाथ्यास जोडणाऱ्या चार महत्त्वपूर्ण महामार्गांचे ...