लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरफोडी, फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ - Marathi News | Burglary, increased incidents of cheating | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घरफोडी, फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ

जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गस्ती पथके, विशेष पथके कार्यरत करण्यात आली असली तरी गेल्या वर्षभरात गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे ...

दारिद्र्यरेषेखालील १२,००० कुटुंबांना ‘डिपॉझिट फ्री गॅस’ - Marathi News | 12,000 families below poverty line are entitled to 'Deposit Free Gas' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारिद्र्यरेषेखालील १२,००० कुटुंबांना ‘डिपॉझिट फ्री गॅस’

केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे पनवेल तालुक्यातील १२ हजार ३८३ दारिद्र्र्यरेषेखालील कुटुंबांना डिपॉझिट फ्री गॅस कनेक्शन देण्यास गती मिळणार आहे. ...

कारखानदार हवालदिल - Marathi News | Manufacturer Hedgehog | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कारखानदार हवालदिल

जलाशयात पाणीसाठा कमी असल्याचे कारण देवून तळोजा एमआयडीसीत सुध्दा पाणीकपात करण्यात आली आहे. मात्र यामुळे औद्योगिक वसाहतीत ...

आला उन्हाळा... आरोग्य सांभाळा - Marathi News | Summer got ... health care | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आला उन्हाळा... आरोग्य सांभाळा

उन्हांची झळ... घामाच्या धारा... यामुळे येणारे असा आजारपण असा अनुभव देणारा मार्च-एप्रिल आणि मे महिना नकोनकोसा वाटतो. उन्हामुळे उष्माघाताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते़ ...

अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका - Marathi News | Suddenly the farmers of the shots hit | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका

अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ््यात घाम फोडला आहे. पालेभाज्या, कडधान्य, पांढऱ्या कांद्याचे हाता-तोंडाशी आलेल्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...

विविध सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध - Marathi News | Government committed to provide various facilities | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विविध सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध

शासकीय योजना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत ही शासनाची भूमिका असून, आता लोकांनी शासकीय कार्यालयात वेळ न घालवता शासकीय अधिकारी लोकांमध्ये जात आहेत. ...

भंगार चोरांचा धुमाकू ळ - Marathi News | Scrape the thieves! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भंगार चोरांचा धुमाकू ळ

खालापूर तालुक्यातील साजगाव-आडोशी विभागात भंगारचोरांनी धुमाकूळ घातला आहे. अंधाराचा फायदा घेत हे भंगारचोर चोरी करण्यासाठी रात्रभर या परिसरात फिरत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

सराफांची प्रतिदिन १२५ कोटींची उलाढाल ठप्प! - Marathi News | 125 crores turnover jam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सराफांची प्रतिदिन १२५ कोटींची उलाढाल ठप्प!

केंद्र सरकारने रत्ने आणि दागिन्यांवर अबकारी कर आकारण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात देशभरातील सराफांनी तीन दिवसांपासून बंद पुकारला आहे ...

भुईगावच्या समुद्रकिनारी आढळले मृत डॉल्फीन - Marathi News | Dead dolphin found in the seaside of Bhuegaon | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भुईगावच्या समुद्रकिनारी आढळले मृत डॉल्फीन

वसईच्या भुईगांव समुद्रकिनारी आज सकाळी मोठा डॉल्फीन मृतावस्थेत आढळून आला. दोन दिवसांपूर्वी डहाणूच्या समुद्रकिनारी असाच डॉल्फीन मृतावस्थेत सापडला ...