लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘लोकमत आपल्या दारी’ आज चेंढरे गावात - Marathi News | 'Lokmat your door' today in village Shhedre | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘लोकमत आपल्या दारी’ आज चेंढरे गावात

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आता वेगवेगळ्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तडीस नेण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. ...

नेहरू उद्यानाच्या जागेवर बांधकाम - Marathi News | Construction of Nehru Parkway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेहरू उद्यानाच्या जागेवर बांधकाम

खोपोली नगर पालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. ...

भात रोपे करपल्याने शेतकरी चिंतेत - Marathi News | Farmer worries with rice seedlings | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भात रोपे करपल्याने शेतकरी चिंतेत

दरवर्षी शेतकरी रोहिणी नक्षत्र लागल्यानंतर शेतात भाताची पेरणी करतो. ...

चिवे येथील रस्ता उखडल्याने गैरसोय - Marathi News | Disadvantage by hoisting the road at Chive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिवे येथील रस्ता उखडल्याने गैरसोय

आजूबाजूच्या आदिवासी वाड्या पाड्यांना जाण्यासाठी पाली-खोपोली रस्त्यावर घोड्याचा डोह येथून जिल्हा परिषदेचा अंतर्गत रस्ता जातो ...

मिनीट्रेन बंदला एक महिना पूर्ण - Marathi News | Minute complete shutdown of one month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मिनीट्रेन बंदला एक महिना पूर्ण

माथेरान येथून नेरळ येथे जात असलेल्या मिनीट्रेनचे १ मे व ८ मे रोजी एकाच ठिकाणी प्रवासी डबे घसरले ...

नगराध्यक्ष गायकवाड यांचा राजीनामा - Marathi News | Nagar President Gaikwad resigns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगराध्यक्ष गायकवाड यांचा राजीनामा

नगराध्यक्ष गौतम गायकवाड यांनी बुधवारी (८ जून) अलिबाग येथे रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली- उगले यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. ...

नेरळमध्ये विकासकामांचे भूमिपूजन - Marathi News | Bhumi Pujan of development works in Kerala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेरळमध्ये विकासकामांचे भूमिपूजन

नेरळ शहरातील अनेक विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. ...

म्हसळ्यात नालेसफाई मोहीम - Marathi News | Nalsfai campaign in MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हसळ्यात नालेसफाई मोहीम

पाऊस जवळ आल्याने म्हसळा नगरपंचायतीने शहरातील गटारे साफ करण्याची मोहीम हाती घेतली आहे ...

नेरळमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी - Marathi News | Solid Waste Management Project in Kerala Approves | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेरळमधील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी

नागरीकरणामुळे कचऱ्याची समस्या डोके वर काढत असून सध्या असलेल्या डम्पिंग ग्राउंड परिसरात संध्याकाळी जाणे मुश्कील झाले आहे ...