दीड ते दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर बुधवारी शाळा सुरू होणार आहेत. असंख्य नवीन विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. प्रत्येक शाळेचा गणवेश वेगळा असल्याने गणवेश, रेनकोट, छत्र्या ...
खोपोली शहरातील झेनिथ उद्योग समूहाची इंग्लिश माध्यमाची शाळा बंद होणार असल्याने पालक चिंतेत असून पालकांनी कंपनी प्रशासनावर संताप व्यक्त करून उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. ...
तालुक्यातील केल्टे येथील मेढेकर फूड अँड ब्रेव्हरेज इंडस्ट्रीज कारखान्यावर दगडफेक व कारखान्याचे मालक देवेंद्र मेढेकर यांना जातीवाचक शिवीगाळ करण्याची घटना २३ मे रोजी रात्री ...
तालुक्यातील साऱ्यांचे लक्ष राहिलेल्या साजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी १३ जून रोजी निवडणूक होऊन सरपंचपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असल्याने या आरक्षित जागेवर ...
कर्जत, नेरळ व परिसरातील सर्वच भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू असून, भरावासाठी डोंगर फोडून माती काढण्याचे काम सुरू आहे. भरदिवसा जेसीबीच्या साहाय्याने डोंगर फोडले जात आहेत. ...
कर्जत महसूल विभागाने शालेय विद्यार्थ्यांसाठी एक पाऊल पुढे टाकले असून, तालुक्यातील प्रत्येक मंडळ अधिकारी क्षेत्रात शैक्षणिक दाखले त्या ठिकाणी देण्याचा उपक्र म हाती घेतला आहे. ...
महाड शहरात महामार्गालगत पिजी सिटी या रहिवासी संकुलातील बंद असलेले तीन फ्लॅट फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून ...
पाली - खोपोली महामार्ग अरु ंद असल्याने नेहमी अपघात होत असतात. हे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने साईडपट्टी वाढविण्यासाठी रस्त्याचा दोन्ही बाजूला मातीचा भराव ...
तालुक्यात दोन प्रमुख नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात. राजनाला कालव्याचे पाणी मालेगावजवळ नवीन कालवा काढून वळविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतल्यास चिल्लार नदी ...