लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाडच्या दुर्घटनेतील २२ मृतदेह सापडले - Marathi News | 22 bodies have been found in Mahad accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाडच्या दुर्घटनेतील २२ मृतदेह सापडले

सावित्री पूल दुर्घटनेत वाहून गेलेल्या वाहनांमधील बेपत्ता प्रवाशांचा शोध सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी देखील युद्धपातळीवर सुरू होता. ...

आजारी भावाला बघायला गेले आणि... - Marathi News | The sick went to see the brother and ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजारी भावाला बघायला गेले आणि...

महाड येथील दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या कारमधील व्यक्तींमध्ये सानपाड्यामधील दत्ताराम मिरगल यांचाही समावेश आहे. ...

बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक संभ्रमावस्थेत : यंत्रणाही हतबल - Marathi News | Relatives of the missing passengers in confusion: The mechanism also prevails | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेपत्ता प्रवाशांचे नातेवाईक संभ्रमावस्थेत : यंत्रणाही हतबल

तिसऱ्या दिवशी देखील वाहून गेलेल्या वाहनांमधील बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचे शोधकाम युद्धपातळीवर सुरू आहे. ...

दोन्ही मंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा - Marathi News | File a murder charge for both the ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही मंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा

चंद्रकांत पाटील आणि रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता हेच अपघाताला जबाबदार असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार चिपळूण पोलिसांत दाखल ...

वर्सोवा पूल बनला धोकादायक - Marathi News | Versova bridge becomes dangerous | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्सोवा पूल बनला धोकादायक

१९६६-७० साली मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदरनजिक वसई खाडीवर बांधण्यात आलेला पूल अतिशय धोकादायक स्थितीत ...

सुधागडात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव - Marathi News | Lack of Veterinary Officers in Sudhagad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुधागडात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव

अतिवृष्टीमुळे जनावरांमध्ये साथीच्या रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या पशुधनावर उपचारांसाठी पाली गाठावे लागत आहे ...

दरड कोसळल्याने महामार्ग खचला - Marathi News | The highway collapsed due to the collapse of the ridge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरड कोसळल्याने महामार्ग खचला

पोलादपूरपासून अंदाजे ३३ किलोमीटर ८०० मीटर अंतरावर दरड कोसळून रस्ता खचल्याने गेले दोन दिवस वाहतूक ठप्प झाली होती. ...

ब्रिटिशकालीन २६ पूल धोकादायक - Marathi News | The British 26 pools are dangerous | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्रिटिशकालीन २६ पूल धोकादायक

महाड येथील सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील २६ ब्रिटिशकालीन पूल सरकारच्या हिटलिस्टवर आले आहेत ...

महाड दुर्घटना - वाहून गेलेल्या तवेरा कारचे अवशेष सापडले - Marathi News | Mahad Accident - The remains of the car disappeared | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाड दुर्घटना - वाहून गेलेल्या तवेरा कारचे अवशेष सापडले

तब्बल 63 तासांच्या शोधमोहिमेंतर महाडच्या सावित्री नदीत वाहून गेलेल्या तवेरा कारचे काही अवशेष सापडले आहेत ...