तालुक्यातील वेणगाव परिसरातील चार आदिवासी वाड्यांमध्ये आठ कुपोषित बालके आढळून आल्याने महिला व बालकल्याण यंत्रणेच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने आमटेम, गडब, नागोठणे आदि गावांच्या हद्दीतून जेएसडब्ल्यू व डोलवी कंपनीकरिता तसेच ४५ गावांच्या मोफत पिण्याच्या पाण्याकरिता दोन ...
महाराष्ट्रात अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. महिला सुरक्षित नसल्याने सरकारने त्यांना संरक्षण दिले पाहिजे. अलिबाग तालुक्यात अशाच एका ...
पनवेल न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या वास्तूचा ताबा न्यायालयाला देण्यात आला आहे. परंतु याठिकाणी पार्किंगसाठी पुरेशी जागा ...
अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून हे रस्ते वाहतुकीस धोकादायक बनले आहेत. रस्ता बांधण्याची प्रक्रिया पूर्ण न के ल्यानेच ...
सिने कलाकार, राजकारणी, उद्योगपती यांचे फार्महाऊस कर्जतमध्ये आहेत. त्यामुळे या बंगल्यामध्ये धनिकांनी आपला काळा पैसा मोठ्या प्रमाणात लपवला आहे, अशी माहिती ...
सामान्य माणसाला जर खरोखरच ‘अच्छे दिन’ हवे असतील तर काँग्रेसला सत्तेवर आणले पाहिजे, याची जाणीव आता सर्वांनाच झाली आहे. त्यामुळे आता उन्हातान्हात काम करून ...