लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पेणच्या पाच गावांचा पाण्यासाठी लढा - Marathi News | The fight for the water of five villages of Pen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणच्या पाच गावांचा पाण्यासाठी लढा

पेणमधील पाच गावांच्या ग्रामस्थांकडून आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण ...

तळोजामध्ये एमडीसह चरस जप्त - Marathi News | Confiscation of charas with MD in Taloja | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तळोजामध्ये एमडीसह चरस जप्त

अंमली पदार्थविरोधी पथकाने तळोजामध्ये धाड टाकून ६० ग्रॅम मेथ्याफेटामाइन (एमडी पावडर) व १०० ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले आहे. या प्रकरणी महम्मद साबीर ...

वर्षभरात ३० हजार पिकत्या जमिनीची तपासणी - Marathi News | Checking of 30,000 land in the year | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वर्षभरात ३० हजार पिकत्या जमिनीची तपासणी

कृषी उत्पन्नातील वाढीसाठी जमिनीचा पोत पिकासाठी पोषक असावा. त्यासाठी पिकत्या जमिनीचे नियमित परीक्षण होणे गरजेचे आहे. याबाबत रायगड जिल्ह्यातील ...

वर्गात फोनवर बोलणाऱ्या शिक्षकाचे निलंबन - Marathi News | Suspension of a teacher speaking on the phone in the classroom | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वर्गात फोनवर बोलणाऱ्या शिक्षकाचे निलंबन

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत शिकवत असताना फोनवर बोलू नये, असे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. मात्र तरीही नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एका शिक्षकाचे पनवेल ...

रायगड जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान - Marathi News | Voting in peaceful serenity in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान

कोकण पदवीधर शिक्षक मतदार संघासाठी रायगड जिल्ह्यात सुमारे ८८.९0 टक्के मतदान झाले. अलिबाग तालुक्यातील हाशिवरे येथील मतदान केंद्रावर शंभर टक्के ...

अलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयात गोंधळ ! - Marathi News | Alibaug's provincial office confusion! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागच्या प्रांताधिकारी कार्यालयात गोंधळ !

येथील प्रांताधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करताना शेकापचे आ. सुभाष पाटील, प्रांताधिकारी सर्जेराव सोनावणे आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये शाब्दिक ...

एमआयडीसीत अतिक्र मण हटवले - Marathi News | MIDC has removed encroachment | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एमआयडीसीत अतिक्र मण हटवले

महाड एमआयडीसी रस्त्यालगत असणाऱ्या टपऱ्या व अतिक्रमण हटविण्याची मोहीम महाराष्ट्र औद्योगिक विकास महाड मंडळ कार्यालयामार्फत शुक्रवारी ...

माणगावात विदेशी दारू जप्त - Marathi News | Exotic liquor seized in Mangaon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माणगावात विदेशी दारू जप्त

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती संघातील ऐन निवडणुकीच्या धामधुमीत माणगाव काळ नदी पुलाजवळ पोलिसांनी जीपमधील विदेशी दारूचा ३ लाख २३ हजार ४७ रुपयांचा माल हस्तगत के ला. ...

महिलाच होणार पनवेलची पहिली महापौर - Marathi News | Women will be the first mayor of Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महिलाच होणार पनवेलची पहिली महापौर

राज्यातील २७ महानगरपालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी मंत्रालयात पार पडली. यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या रायगड जिल्ह्यातील पहिल्या पनवेल ...