लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रोह्यात नाट्यमय घडामोडी - Marathi News | Dramatic events in Rhea | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोह्यात नाट्यमय घडामोडी

तालुक्यात सोमवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी झालेल्या नाट्यमय ...

मुरूड तालुक्यात १४ उमेदवारांचे अर्ज मागे - Marathi News | In Murud taluka, 14 candidates filed their application | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुरूड तालुक्यात १४ उमेदवारांचे अर्ज मागे

रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. त्याकरिता मुरु ड तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ...

दीडशे कोटी जातात कुठे? - Marathi News | Where are the hundred million? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दीडशे कोटी जातात कुठे?

राज्यातील मोठ्या जिल्हा परिषदांपैकी एक रायगड जिल्हा परिषद आहे. १५० कोटींचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेने सादर के ला. ...

अन्नातून विषबाधेमुळे रोह्यात महिलेचा मृत्यू - Marathi News | Due to poisoning, the death of woman in Roha due to poisoning | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अन्नातून विषबाधेमुळे रोह्यात महिलेचा मृत्यू

शहराला लागून असलेल्या खारी गावातील धुमाळ कुटुंबास सोमवारी रात्री घरातील जेवणातूनच विषबाधा झाली. यात एकाचा मृत्यू ...

जिल्ह्यात ५५७ उमेदवार आमने-सामने - Marathi News | 557 candidates face a face-to-face in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात ५५७ उमेदवार आमने-सामने

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी २१ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिवशी ...

पनवेलमध्ये ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात - Marathi News | 62 candidates in Panvel constituency | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात

पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी २३ व पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत ...

३२ उमेदवार रिंगणात - Marathi News | 32 candidates in the fray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :३२ उमेदवार रिंगणात

महाडमध्ये जि. प. च्या ५ जागांसाठी १५ तर पं. स. च्या १० जागांसाठी एकूण ३२ उमेदवार रिंगणात असल्याचे सोमवारी उमेदवारी ...

माणगाव तालुक्यात ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात - Marathi News | In Mangaon taluka, 43 candidates are in the fray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माणगाव तालुक्यात ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या दिवशी माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील जागांसाठी सार्वत्रिक ...

२६ उमेदवार रिंगणात - Marathi News | 26 candidates in the fray | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :२६ उमेदवार रिंगणात

सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चार जिल्हा परिषद गटातील १९ पैकी सहा उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे १३ उमेदवार रिंगणात ...