शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मुरुड-दापोली-पुणे एसटी बसला अपघात, 25 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 15:14 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यांतील मुरुड येथून शनिवारी सकाळी सुटलेल्या मुरुड-दापोली-पुणे एसटी बसला महाड जवळच्या रेवतळे घाटात अपघात झाला आहे.

ठळक मुद्देमुरुड-दापोली-पुणे एसटी बसला महाड जवळच्या रेवतळे घाटात अपघात झाला आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघात बसमधील एकुण 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रायगड जिल्ह्यातील महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जयंत धुळपरत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यांतील मुरुड येथून शनिवारी सकाळी सुटलेल्या मुरुड-दापोली-पुणे एसटी बसला महाड जवळच्या रेवतळे घाटात अपघात झाला आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघात बसमधील एकुण 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना रायगड जिल्ह्यातील महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 16 जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. अन्य जखमींना प्रथमोपचारानंतर घरी जाऊ देण्यात आले आहे. घटनास्थळी सरकारी अधिकारी व एसटी महामंडळाचे अधिकारी दाखल झाले आहे.

महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या 16 प्रवाशांमध्ये, अक्षय सुबोध कासारे(23, रा.दावड,ता.मंडणगड-रत्नागिरी), प्रभाकर राजाराम गायकवाड(55, मु.वालेकरवाडी,चिंचवड-पूणो), उर्मिला लक्ष्मण बटावले (60,रा.मुरुड,ता.दापोली-रत्नागिरी), शिल्पा शरद केळकर (64,रा.), हेमलता संतोष मोरे (35, रा.दापोली), सुनंदा मारुता तांबट( 71, मु.दाभोळ-रत्नागिरी), मंगेश मारुती तांबट(53, रा,दाभोळ-रत्नागिरी),अंजुम अजीज सय्यद(44,रा.दापोली-रत्नागिरी),अशोक व्यंकटराव पवार(69, रा.सोंडेघर,दापोली), चारंबी खान (75,रा.महाबळेश्वर), फौजीया तनविर कोंडेकर(22, रा.शिरवली-महाड), अशोक तुकाराम येरुणकर(62,रा.शिरसेश्वर,दापोली), मीना चंद्रकांत कुसगांवकर(58,रा.दाभोळ-दापोली),राधिका कृष्णा बेणोरे (62,रा.मुरुड-दापोली), नारायण शंकर पवार (53, रा.मुरुड-दापोली) आणि चंद्रकांत लहू कुसगांवकर (69,रा.दाभोळ -दापोली) यांचा समावेश आहे.

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड