शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरमधील नांदळज येथे वणव्यात आंबा, काजू खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 15:47 IST

संगमेश्वर तालुक्यातील नांदळज येथे लागलेल्या वणव्याचा फटका आंबा व काजूच्या ३८ बागायतदारांना बसला आहे. बागायतदारांचे ८८ लाख ७१ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची नोंद तहसील दप्तरी करण्यात आली आहे.

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील नांदळज येथे लागलेल्या वणव्याचा फटका आंबा व काजूच्या ३८ बागायतदारांना बसला आहे. बागायतदारांचे ८८ लाख ७१ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानाची नोंद तहसील दप्तरी करण्यात आली आहे.रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नांदळज येथे वणवा लागला. गवत व सुकलेला पालापाचोळा असल्याने काही क्षणातच आगीचा भडका उडाल्याने आंबा, काजूच्या बागा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या प्रकाराचा पंचनामा तलाठी, सरपंच आदींच्या उपस्थितीत करण्यात आला. यात ३८ बागायतदारांचे ८८ लाख ७१ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.   नुकसानग्रस्त आंबा, काजू बागायतदारांमध्ये केशव रहाटे (५२ हजार ५०० रूपये), आत्माराम बोथले (७ लाख ५० हजार), रेश्मा पांचाळ (३७ हजार ५००), हनुमंत तावडे (४५ हजार), संभाजी किंजळे (२ लाख ७० हजार), सदाशिव रहाटे (३ लाख),  घनश्याम रहाटे (७५ हजार), प्रकाश मांडवकर (४ लाख ५० हजार), केरू रहाटे (५ लाख ४० हजार), संतोष डोंगरे (५२ हजार ५००), सविता पाब्ये (३७ हजार ५००), गणपत बोथले (१ लाख १२ हजार ५००), प्रकाश रहाटे (१ लाख २० हजार), अनंत रहाटे (४५ हजार), शिवराम पांचाळ (५ लाख ७० हजार), रामचंद्र गोवळकर (२ लाख २५ हजार), अनिल गोवळकर (१ लाख ५० हजार), सुरेश पाब्ये (३७ हजार ५००), सुलोचना कानसरे (२ लाख २५ हजार), सुलोचना सुतार (७५ हजार), दशरत रहाटे (४ लाख ५० हजार).नथुराम पांचाळ (३७ हजार ५००), आत्माराम पांचाळ (१ लाख ५० हजार), प्रेमा सुतार (३ लाख), जयवंत डोंगरे (१ लाख ५० हजार), सोमा कावणकर (१ लाख ५० हजार), महादेव रहाटे (१ लाख ८० हजार), सुमती सुवारे (६ लाख), विलास गोवळकर (९ लाख ७५ हजार), सखाराम किंजळे (३ लाख ३१ हजार), दौलत डुकरे (३ लाख), पांडुरंग कावणकर (७ लाख १४ हजार), सतीश रहाटे (१ लाख १७ हजार ५००), अनंत सुतार (२ लाख ८२ हजार), दत्ताराम गोवळकर (६० हजार), सरस्वती गोवळकर (२ लाख ९२ हजार ५००), जयवंत रहाटे (१ लाख ५० हजार), शिवाजी रसाळ (५ लाख ८० हजार) यांचा समावेश आहे. या बागांमध्ये चांगल्या प्रकारे फळधारणा झाली होती. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी