शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरे रायगडात दाखल; शेवटच्या टप्प्यात इंडिया आघाडीचा सभांचा धडाका

By राजेश भोस्तेकर | Updated: May 3, 2024 11:34 IST

मुरुड येथे अनंत गीतेच्या प्रचार सभेसाठी राहणार उपस्थित

अलिबाग : रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे रायगड लोकसभा मतदार संघात नेत्याची प्रचार सभेला धावपळ सुरू आहे. शिवसेना ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे हे आज इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी रायगडात दाखल झाले आहेत. मुरुड येथे आदित्य ठाकरे यांची दुपारी १२ वाजता प्रचार सभा होणार आहे. मुंबई गेटवे येथून बोटीने आदित्य ठाकरे हे मांडवा बंदरात दाखल झाले आहेत. शिवसेना ठाकरे सेनेतर्फे त्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आदित्य ठाकरे हे मुरुड कडे रवाना झाले. आज दिवसभरात आदित्य ठाकरे सह सुषमा अंधारे, जितेंद्र आव्हाड यांच्या सभांचा धडाका राहणार आहे. 

रायगड लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचे ठाकरे सेनेचे उमेदवार अनंत गीते हे निवडणूक लढवत आहेत. ७ मे रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. अनंत गीते यांच्या प्रचारासाठी युवा नेते आदित्य ठाकरे हे मुरुड येथे उपस्थित झाले आहेत. रायगड जिल्ह्यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची रोहा येथे सभा होणार आहे. त्यामुळे आज दिवसभरात इंडिया आघाडी तर्फे प्रचार सभाचा धडाका राहणार आहे.

टॅग्स :raigad-pcरायगडAaditya Thackerayआदित्य ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४