शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
2
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
3
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
4
विचारसरणी सोडून काँग्रेससोबत जाणाऱ्यांवर भाजपने कारवाई करावी: खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
5
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
6
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
7
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
8
ईडीविरोधात तृणमूल संतप्त, खासदारांची दिल्लीत निदर्शने; ८ खासदार पोलिसांच्या घेतले ताब्यात
9
आम्ही जाणार नाही! चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी उमेदवारांच्या प्रचाराकडे फिरवली पाठ
10
सत्ताधाऱ्यांचे ‘विकासा’चे तर विरोधकांचे ‘बदल हवा’; ठाण्यात ठाकरे बंधू, भाजप-शिंदेसेनेचे बॅनर
11
राज्यात आचारसंहिता भंगाच्या १८६ तक्रारी, ८ कोटी जप्त केले; ३८ गुन्हे नोंदविण्यात आले
12
तीन वर्षांत किती बांगलादेशींना पकडून मायदेशी परत पाठवले? काँग्रेसचा सवाल; भाजपचा दावा फसवा
13
कारमध्ये १६ लाखांची रोकड; आचारसंहिता पथकाची कारवाई, पैसे कोठून आले? नवी मुंबईत कारवाई
14
अमेरिकेविरोधात महायुद्धाची तयारी? दक्षिण आफ्रिकेत चीन-रशिया-इराणच्या खतरनाक युद्धनौका पोहचल्या
15
Uddhav Thackeray: "तुमच्या फडक्यावरचा हिरवा रंग काढा अन्..."; MIM सोबत युती अन् हिंदुत्वावरून भाजपावर घणाघात
16
WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच
17
Raj Thackeray: उमेदवारी मागे घ्यायला 'त्या' तिघांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंनी डागली सत्ताधाऱ्यांवर तोफ
18
Virat Kohli Viral Photo: चक्क बच्चे कंपनीसोबत किंग कोहलीला भेटायला आला 'चिकू' अन्...
19
मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
20
भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
Daily Top 2Weekly Top 5

जंजिरा किल्ल्याचे दरवाजे पाच महिन्यांनंतर पर्यटकांसाठी खुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 06:20 IST

रविवारी पाच महिन्यांनी पुरातत्व विभागाने ऐतिहासिक जंजिरा किल्लाचे दरवाजे पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी-प्रकाश घुगरे यांच्या हस्ते उघडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कआगरदांडा : मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पावसाळ्यात शासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किल्ल्याचे दरवाजे बंद केले होते. रविवारी पाच महिन्यांनी पुरातत्व विभागाने ऐतिहासिक जंजिरा किल्लाचे दरवाजे पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी-प्रकाश घुगरे यांच्या हस्ते उघडण्यात आले. यामुळे पर्यटकांची व स्थानिक व्यावसायिकांची प्रतीक्षा आता संपली.

किल्ला पाहण्यासाठी शुल्क किती?किल्ला पाहण्यासाठी १५ वर्षांच्या आतील मुला-मुलींना शुल्क माफ असून, १६ वर्षांवरील एक व्यक्ती २५ रुपये आकारण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी-प्रकाश घुगरे यांनी दिली. जंजिरा पर्यटक सहकारी संस्था मर्यादित राजपुरी शिडाच्या बोट चालक मालक यांनी जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उघडल्याने समाधान व्यक्त केले.

आम्ही किल्ला पाहण्यासाठी दोन दिवसांपूर्वी आलो होतो. परंतु किल्ला बंद असल्याने किल्ला पाहता आला नाही. आज पुरातत्त्व विभागाने किल्ला पाहण्यासाठी आम्हाला परवानगी दिल्याने आम्ही सर्व समाधानी आहोत. - आकाश होळकर, बारामती

English
हिंदी सारांश
Web Title : Janjira Fort Doors Reopen to Tourists After Five Months

Web Summary : Janjira Fort reopens to tourists after a five-month monsoon closure. The Archaeological Department reopened the fort's doors, delighting tourists and local businesses. Entry fees are ₹25 for adults; children under 15 enter free. Online QR code payment is available.
टॅग्स :Fortगड