शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

नेरळ-माथेरान मिनीट्रेन लवकरच सुरू होण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 2:07 AM

दीड वर्षापासून बंद असलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असून, यासाठी ८ डिसेंबर रोजी रेल्वेच्या काही प्रमुख अधिका-यांनी येथे भेट देऊन पाहणी दौरा केला.

माथेरान : दीड वर्षापासून बंद असलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात असून, यासाठी ८ डिसेंबर रोजी रेल्वेच्या काही प्रमुख अधिका-यांनी येथे भेट देऊन पाहणी दौरा केला.या वेळी रेल्वेचे दिल्ली बोर्डाचे अधिकारी आर.के. वर्मा, वरिष्ठ अधिकारी संजय शर्मा, अ‍ॅडिशनल अभियंता सुबोध नाथ हे उपस्थित होते. नेरळ-माथेरान ही मुख्य ट्रेन सुरू झाल्याशिवाय येथील व्यवसाय आणि पर्यटक वाढणार नाहीत, यासाठी येथील स्थानिक शिष्टमंडळाने अधिकाºयांना समक्ष भेटून लवकरच नेरळ - माथेरान मिनीट्रेन सेवा सुरू करावी, असे सांगितले. ३० आॅक्टोबरपासून अमनलॉज-माथेरान अशी शटल सेवा सुरू असल्याने पर्यटकांची संख्या वाढलेली आहे. परंतु यामध्ये बोग्यांची संख्या केवळ पाच असून, यामुळे पर्यटकांना बोग्यांच्या मर्यादेमुळे तिकिटे मिळत नाहीत. यासाठी बोग्यांची संख्या वाढवावी, असे माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांनी सांगितले. तर शटलमध्ये दोन ते तीन फेºया फक्त मालवाहतुकीसाठी केल्यास अनेकांना जीवनावश्यक सामान सहजपणे आणता येईल असे नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. या वेळी भाजपाचे माजी अध्यक्ष अरविंद शेलार, माजी नगरसेवक प्रदीप घावरे, राजेश दळवी, वसंत कदम, विजय चौधरी आदी उपस्थित होते.