शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मराठा सर्वेक्षण करताना शिक्षिकेवर उगारला कोयता, अलिबाग श्रीबागमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 10:26 IST

Crime News: मराठा आणि खुल्या वर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करताना अनेक कटू अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. अलिबागमधील महिला शिक्षिका सर्वेक्षण करताना एक व्यक्ती त्यांच्या अंगावर कोयता घेऊन धावून आला.

अलिबाग : मराठा आणि खुल्या वर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण शासकीय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण करताना अनेक कटू अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. अलिबागमधील महिला शिक्षिका सर्वेक्षण करताना एक व्यक्ती त्यांच्या अंगावर कोयता घेऊन धावून आला.  याबाबत तक्रार दाखल झाली नसली तरी सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अलिबाग शहरातील श्रीबाग येथे एका कुटुंबाच्या घरी महिला शिक्षक सर्वेक्षणासाठी गेली होती. त्यावेळी घरातील मद्य प्यायलेल्या व्यक्तीने कोयत्याने तिला दटावून सर्वेक्षण करण्यास नकार दिला. या घटनेने महिला शिक्षकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय कर्मचारी हे शासनाच्या आदेशाने काम करीत आहेत. मात्र, त्यांना अनेक कटू अनुभव येत आहेत. शहरातील ब्राह्मण, मुस्लीम, ख्रिश्चन तसेच इतर खुल्या वर्गातील कुटुंबीय सर्वेक्षण करण्यास नकार देत असल्याचे मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांनी म्हटले आहे. तरीही सर्वेक्षण युद्धपातळीवर करून पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

मराठा व खुल्या वर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची ३१ जानेवारी ही अंतिम तारीख होती. यामध्ये मुदतवाढ देऊन २ फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण करायचे आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणRaigadरायगड