शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पेण मध्ये पत्नीच्या डोक्यात गॅस सिलेंडर घालून हत्या, पतीला घेतलं ताब्यात 

By जमीर काझी | Updated: September 9, 2022 14:58 IST

पेण मध्ये पतीने रागामध्ये पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून तिची हत्या केली आहे.

अलिबाग: गणेश उत्सवासाठी गावी आलेल्या दांपत्यामध्ये झालेल्या किरकोळ कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात गॅसचा सिलेंडर घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पेण तालुक्यातील चांदेपट्टीत गुरुवारी घडली. मृत महिलेचे सुवर्णा संजय दळवी ( वय ४०) असे नाव असून तिचा पती संजय तुकाराम दळवी याला पेण पोलिसांनीअटक केली आहे

कौटुंबिक वादातून कृत्यठाण्यात राहत असलेले दळवी दांपत्य दोन मुली व एक मुलीसह गणेशोत्सवनिमित्त पेण तालुक्यातील चांदेपट्टी गावी आले होते. काही कारणास्तव गुरुवारी रात्री त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या संजयने रागाच्या भरात सुवर्णाच्या डोक्यात सिलेंडर मारुन जखमी केले. रक्तबंबाळ झालेल्या सुवर्णा व कुटुंबातील अन्य सदस्यांच्या आरडाओरडयाने शेजारील कल्पेश ठाकूर महेश भिकावले तेथे आले. त्यांनी सुवर्णला पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. भांडणाचे कारण स्पष्ट झालेले नाही. संजय दळवी याला अटक करण्यात आले असून ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ व त्यांचे सहकारी करीत आहेत.

 

टॅग्स :alibaugअलिबागCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक