शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

विनावाहक विनाथांबा योजनेला चांगला प्रतिसाद, पेणसह अलिबागपर्यंत रोज ३६ फे-या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 4:01 AM

एसटीने पनवेल स्थानकातून अलिबाग व पेणसाठी विनाथांबा व विनावाहक वाहतूकसेवा सुरू केल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे खासगी वाहनाने जाणारा प्रवासी पुन्हा एस.टी.कडे परत आला. या फेºयांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

पनवेल : एसटीने पनवेल स्थानकातून अलिबाग व पेणसाठी विनाथांबा व विनावाहक वाहतूकसेवा सुरू केल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना चांगलाच फायदा झाला आहे. त्यामुळे खासगी वाहनाने जाणारा प्रवासी पुन्हा एस.टी.कडे परत आला. या फेºयांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.एस.टी. महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी विनाथांबा व विनावाहक सेवा पनवेल स्थानकातून अलिबाग व पेणसाठी सुरू केली. या सेवेमुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. आलिबाग गाडी आली की तिच्या मागे धावावे लागायचे, यामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांचे हाल व्हायचे. रांगेत उभे राहून तिकीट घेऊन गाडीत गेले की, बसायला आरामात जागा मिळते. त्यामुळे पाकीटमारांपासून बचाव झाला. गाडी विनाथांबा असल्याने लवकर पोहोचते. त्यामुळे अनेक खासगीकडे गेलेले प्रवासी पुन्हा एस.टी.कडे परत आले आहेत.या गाड्यांचे बुकिंग करणारे वाहक दीपक कांबळे व त्यांचे सहकारी सांगतात की, या गाडीसाठी अनेक प्रवासी वाट पाहत असतात. दिवसात अलिबाग व पेणासाठी ३६ फेºया या विनाथांबा व विनावाहक सोडल्या जातात. यामुळे एस.टी.ला चांगले उत्पन्नही मिळत असल्याचे त्यांनी संगितले.अलिबागसाठी पनवेलहून विनाथांबा व विनावाहक गाडी सुरू केल्याने प्रवाशांची सोय झाली आहे. गाडी आल्यावर जागा पकडण्यासाठी धावावे लागत नाही. दरवाजात गर्दी झाली की, त्याचा फायदा पाकीटमार घेत होते. महिलांचे दागिने खेचून नेत होते. यापासून आमची सुटका झाली. रांगेत उभे राहिले की जागा मिळण्याची खात्री असते.- विजया कदम, महिला प्रवासी.