शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

चार दिवसांपूर्वी ‘ईडी’चे पथक अलिबागमध्ये? खा. राऊत यांच्यावरील कारवाईनंतर चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 10:20 IST

नांदाईचा पाडातील खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यावर मंगळवारी ‘ईडी’ने कारवाई केल्याची चर्चा पसरली हाेती. मात्र  राऊत यांच्या अलिबाग अगरसुरे, किहीम, नांदाईचा पाड्यावरील बंगल्यावर कोणतीच कारवाई  झालेली नाही.

- निखिल म्हात्रे अलिबाग  : नांदाईचा पाडातील खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यावर मंगळवारी ‘ईडी’ने कारवाई केल्याची चर्चा पसरली हाेती. मात्र  राऊत यांच्या अलिबाग अगरसुरे, किहीम, नांदाईचा पाड्यावरील बंगल्यावर कोणतीच कारवाई  झालेली नाही. तेथे  नोटीस किंवा टाळे लावण्यात आलेले नव्हते, असे प्रत्यक्ष पाहणीत स्पष्ट झाले.  काही दिवसापूर्वी वर्षा राऊत यांच्या प्राॅपर्टीच्या पाहणीसाठी ‘ईडी’चे पथक अलिबागमध्ये येऊन गेल्याची स्थानिकांमध्ये चर्चा रंगली होती.अलिबाग येथील किहीम समुद्रकिनाऱ्यावरील आठ भूखंड संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत आणि निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावे खरेदी करण्यात आले. या जमिनीच्या व्यवहारात नोंदणीकृत मूल्याव्यतिरिक्त विक्रेत्यांना रोख रक्कम देण्यात आली. प्रवीण राऊत यांच्या इतर मालमत्तेची ओळख पटल्यानंतर प्रवीण राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सर्व मालमत्ता जप्त करणारा तात्पुरता संलग्नक आदेश जारी करण्यात आला आहे. मात्र, प्रत्यक्षात या प्राॅपर्टीवर कोणती कारवाई झाल्याची नोंद सरकार दरबारी नाही. माध्यमांकडून प्रश्नांची सरबत्तीमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नांदाईचा पाडा येथील काही संपत्तीवर कोणती कारवाई झाली आहे का? अशी विचारणा येथील कोतवाल यांच्याकडे केली होती. मात्र, कोतवाल यांनी येथे कोणतीच कारवाई झाली नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच कारवाई झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. मात्र, वास्तविक पाहता खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यावर कोणतीच कारवाई झालेली नव्हती.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय