शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गडावरून दगड डोक्यात पडल्याने एका शिवभक्ताचा मृत्यू, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 17:11 IST

गडावरून दगड सुटून थेट डोक्यात पडल्याने रायगडवरून उतरत असलेल्या एका शिवभक्ताचा मृत्यू झाला. तर अशाच दुसऱ्या घटनेत अन्य एक शिवभक्त जखमी झाला आहे.

- संदीप जाधवमहाड- गडावरून दगड सुटून थेट डोक्यात पडल्याने रायगडवरून उतरत असलेल्या एका शिवभक्ताचा मृत्यू झाला. तर अशाच दुसऱ्या घटनेत अन्य एक शिवभक्त जखमी झाला आहे. त्याच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पायऱ्या उतरून येणाऱ्या शिवभक्तांची हत्ती तलाव ते महादरवाजादरम्यान प्रचंड गर्दी झाल्यामुळे प्रत्येक शिवभक्ताला तो ज्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अशोक दादा उंबरे (वय १९, रा. उळूप, ता. भूम, जि. उस्मानाबाद असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शिवभक्ताचे नाव आहे. अशोक शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर पाय-या उतरून खाली येत असताना गडावरून सुटलेला एक दगड थेट त्याच्या डोक्यावर आदळला. गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह नंतर महाड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.दरम्यान, दगड कोसळण्याच्या दुसऱ्या घटनेत अमित मांगरे (रा. खेड शिवापूर, जि. पुणे) हा तरुण जखमी झाला असून, त्याला उपचारांसाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर गड उतरण्यासाठी शिवभक्तांची प्रचंड गर्दी झाली होती. अरुंद पाय-या आणि अरुंद महादरवाजाच्या ठिकाणी शिवभक्तांना पुढे जाता येणे शक्य होत नव्हते. त्यामुळे प्रत्येक शिवभक्ताला तो ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील हे महादरवाजाजवळ गेले आणि त्यांनी शिवभक्तांना आवश्यक त्या सूचना देत ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी थांबण्याचे आवाहन केले.

टॅग्स :Deathमृत्यू