शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

निजामपूर रस्त्यावरील धोकादायक झाड तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:38 IST

ग्रामस्थांच्या मागणीची दखल; अपघात टाळता येणे शक्य

माणगाव : शहरातील माणगाव-निजामपूर-पुणे रस्त्यावर भारत गॅस एजन्सीसमोर असणारे वडाचे झाड धोकादायक ठरत होते. खूप जुने झाड असल्याने त्याच्या पारंब्या वाढलेल्या असल्याने हे झाड अपघाताला कारणीभूत ठरत होते. ९ फेब्रुवारी रोजी या झाडाजवळच अपघातात १२ वर्षीय मुलगी मृत्युमुखी पडली. यामुळे हे वडाचे झाड तोडण्याची मागणी येथील नागरिक करीत होते, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत संबंधित प्रशासनाने हे झाड तोडले आहे.वडाचे हे झाड डांबरी रस्त्याला लागून होते. त्या ठिकाणचा रस्ता वळणाचा असून, तेथे थोडा चढही आहे, यामुळे महामार्गापासून निजामपूरकडे जात असताना या ठिकाणी आल्यावर समोरील रस्ता दिसत नाही. त्यामुळे समोरील वाहन दिसत नाही आणि अपघातात घडत आहेत.या ठिकाणी याआधी अनेक अपघात झाले आहेत. तसेच या ठिकाणी पादचाऱ्यांची रेलचल खूप मोठ्या प्रमाणात असते. मोठा ट्रक वा बस आली, तर या झाडाच्या पारंब्या गाड्यांना लागत होत्या, त्यामुळे ही मोठी वाहने आपली साइड सोडून दुसºया साइडला येत होती. समोरील वाहनांस जर अंदाज नाही आला तर अपघात घडत होते. हे झाड म्हणजे अपघाताला निमंत्रण झाले होते. तरी संबंधित विभागाने या झाडाला तोडले पाहिजे, अशी मागणी येथील नागरिक करीत होते.पादचाऱ्यांचा त्रास होणार कमीअपघात टाळता यावे व पादचाºयांचा त्रास कमी करण्यासाठी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.याचीच दखल माणगाव नगरपंचायत नगराध्यक्ष योगिता चव्हाण व नगरपंचायतचे सर्व नगरसेवक यांनी घेतली आणि प्रयत्न करून हे झाड तोडून घेतले. त्यामुळे आता त्या ठिकाणी होणारे अपघात नक्कीच टाळता येतील.