शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

CoronaVirus News : कर्जतमध्ये पत्रकारासह ३८ जण पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 11:48 PM

कर्जत तालुक्यातील माथेरानमधील एका ४८ वर्षीय पत्रकाराचा, तसेच मंगळवारी ज्या पत्रकाराचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

कर्जत : तालुक्यातील कोरोना हटण्याचे नाव घेत नाही. उलट दिवसेंदिवस तो ग्रामीण भागासह शहरी भागातही पसरत आहे. बुधवारी एका पत्रकारासह ३८ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. आजपर्यंत तालुक्यात १,३३५ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून, १,०५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.कर्जत तालुक्यातील माथेरानमधील एका ४८ वर्षीय पत्रकाराचा, तसेच मंगळवारी ज्या पत्रकाराचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या २४ वर्षीय पत्नीचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुद्रे खुर्दमधील स्वप्ननगरीमध्ये राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेला, नानामास्तरनगरमधील ३५ वर्षीय युवकाला, मुद्रे खुर्द गावातील ४७ वर्षीय व्यक्तीला, कर्जत शहरातील ५९ वर्षीय व ५० वर्षीय व्यक्तींना, ३१ वर्षीय दोन युवकांना, ४ वर्षांच्या बालकाला, ५० व ३२ वर्षांच्या महिलांना, १६ वर्षांच्या मुलीला, २ वर्षांच्या बालिकेला, भिसेगावमधील २३ वर्षीय युवतीला, दहिवली येथील २८ वर्षीय तरुणीला कोरोनाची बाधा झाली आहे.मोठे वेणगाव येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा, नेरळमधील ८४ वर्षांच्या व्यक्तीचा, शेलू येथील ३२ वर्षीय महिलेचा, माथेरानमधील ४७ वर्षीय महिलेचा, ५६ वर्षीय व्यक्तीचा, ४५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.महेंद्र थोरवे कोरोनाबाधितकर्जतचे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांचा कोरोना टेस्टचा रिपार्ट पॉझिटिव्ह आला आहे. असे त्यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे. 'माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही.' माझ्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची टेस्ट करून ती पॉझिटिव्ह आल्यास वेळीच उपचार करून घ्यावेत असे थोरवे यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस