शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

CoronaVirus Lockdown News: मिनी लाॅकडाऊनला व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 12:11 AM

व्यापारी वर्गाने मिनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे.

अलिबाग : आठवड्यातील ५ दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. सरकारने मिनी लॉकडाऊनचे गाजर दाखवून व्यापारी वर्गाची फसवणूक केली असल्याचा आरोप जिल्ह्यातील व्यापारी करीत आहेत. व्यापारी वर्गाने मिनी लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे.कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार, ३० एप्रिलपर्यंत काही निर्बंध लावण्यात आले असून, मिनी लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. शनिवार आणि रविवारी पूर्ण टाळेबंदी करण्यात आली आहे. इतर दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता, इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशाची मंगळवारपासून कडक अंमलबजावणीला सुरुवात झाली. रायगड व परिसरातील दुकाने पोलिसांनी बंद केली आहेत आणि जो व्यावसायिक नियम पाळणार नाही, त्याच्यावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या मिनी लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे व्यावसायिक वर्गात असंतोष निर्माण झाला आहे. मंगळवारी सकाळी जिल्हाभरातील दुकाने पोलिसांनी बंद केली. ठिकठिकाणी जाऊन दुकानदार, व्यावसायिकांना त्यांनी आवाहन केले, अन्यथा कारवाईचा इशारा दिला. एक महिना दुकाने व व्यवसाय बंद राहणार असल्याने, आर्थिक नुकसानीला व्यावसायिकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. कोरोनाची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या