शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
2
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता अण्णा हजारे मैदानात; विचारणा करत म्हणाले, “कुंभमेळा...”
3
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
4
SDM नां केली मारहाण, ४ गर्लफ्रेंड, त्यापैकी ३ प्रेग्नंट, बोगस IAS चा प्रताप, कोण आहे तो?  
5
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
6
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला दिलासा; न्यायालयाकडून जामीन मंजूर
7
उत्तर प्रदेशसह या ६ राज्यांमध्ये SIR साठीची मुदत वाढवली, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय  
8
"रोहित शर्मा मैदानात जेव्हा 'तसा' वागतो, ते खूप विचित्र वाटतं"; यशस्वी जैस्वाल अखेर बोललाच
9
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
10
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
11
थंडीत फ्रीज बंद करणं पडू शकतं महागात; वीज वाचवण्याच्या नादात करू नका 'ही' चूक
12
Technology: सावधान! तुमच्या फोन स्क्रीनवरील 'हे' तीन रंगीत ठिपके देतात हॅकिंगची सूचना
13
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
14
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
15
टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा
16
लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट
17
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
18
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
19
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
20
Electric Geyser Safety Tips: तुम्ही Geyser वापरता? मग 'या' ३ गोष्टींची काळजी घ्या, अपघात टळेल!
Daily Top 2Weekly Top 5

नुसता गोंधळ!! मुंबई-गोवा महामार्गावर दिशादर्शक फलक नाहीत; वाहनचालक दुसऱ्याच गावी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:52 IST

वाहनचालकांचा चुकतो अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्क, वडखळ: मुंबई-गोवामहामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या भागातील काही ठिकाणच्या मोऱ्या, पूल, अंतर्गत रस्ते, प्रकाशयोजना या कामांना गती दिली आहे. मात्र या भागात दिशादर्शक फलक नसल्याने  वाहनचालकांची दिशाभूल होत आहे. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

पळस्पे ते इंदापूरदरम्यान  साईट पट्ट्यांवर पिवळे-पांढरे पट्टे लावणे, गतिरोधकांवर रेडियम रिफ्लेक्टर आणि मुख्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे बंधनकारक आहे. मात्र दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांना गावांसह महत्त्वाच्या ठिकाणांचा अंदाज येत  नाही. यामुळे या मार्गावर  अपघात घडत आहेत.  

हजारो वाहनांचा राबता

  • पेण हे गणेशमूर्तींचे माहेरघर असून येथे हजारो वाहने येतात. मात्र मुंबई-गोवामहामार्गाच्या पेण प्रवेशद्वारावर दिशादर्शक फलक नसल्याने हजारो वाहने पेण सोडून पुढे जातात. 
  • यामुळे मुंबई- गोवा महामार्गावर शादर्शक फलक बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते  हरीश बेकावडे यांनी केली आहे.

मुंबई- गोवा महामार्गावरील काही ठिकाण कामे जलदगतीने सुरू असून, प्रकाशाची सोय केली आहे. पळस्पे ते इंदापूरदरम्यानच्या मुख्य ठिकाणी दिशादर्शक फलकसुद्धा लवकरच उभारण्यात येतील. याबाबत संबंधित ठेकेदारांना पत्र पुन्हा देण्यात येणार आहे. - यशवंत घोटकर, अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग

टॅग्स :alibaugअलिबागpanvelपनवेलMumbaiमुंबईgoaगोवाhighwayमहामार्ग