शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

दाढीचा बहाणा करून नवरदेव गायब, लग्नमंडपात शोधाशोध, नवरीची पोलिसांत धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 14:49 IST

मंगळवारी महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

महाड :  किल्ले रायगड परिसरातील एका गावातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून नऊ महिन्यांपासून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि लग्न ठरल्यानंतर लग्नाच्या मांडवातून ऐनवेळी पळ काढणाऱ्या तरुणाविरोधात मंगळवारी महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

किल्ले रायगड परिसरातील एका गावातील २३ वर्षीय तरुणीचे कावळे तर्फे नाते गावातील प्रदीप वसंत बोराणे (२३) याच्याशी प्रेमसंबंध होते. त्यांच्या या प्रेमसंबंधामुळे दोघांच्याही नातेवाइकांनी त्यांच्या विवाहास संमती दिली होती. त्यानुसार २७ डिसेंबरला महाडमधील एका मंदिरामध्ये त्यांचे लग्न लावण्यात येणार होते. त्यानुसार दोन्हीकडचे नातलग लग्नकार्यासाठी जमले असताना नवरदेव प्रदीप याने दाढी करून येतो, असे कारण सांगून तेथून पोबारा केला. 

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूकबराच वेळ वाट पाहून सर्वांनी शोध घेऊनही त्याचा काहीही थांगपत्ता न लागल्याने अखेर फिर्यादी तरुणीने त्याच्याविरोधात महाड तालुका पोलिस ठाण्यामध्ये लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करून शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास तालुका पोलिस ठाण्याचे  सहायक पोलिस निरीक्षक एस. बी. अवसरमोल  करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRaigadरायगड