रक्तचंदन तस्कर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 04:17 IST2017-08-02T04:17:00+5:302017-08-02T04:17:39+5:30

राज्यभर खळबळ उडविणा-या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील २१ कोटींच्या रक्तचंदन तस्करीतील प्रमुख आरोपी इसा हळदे यास वनविभागाच्या पथकाने पोलादपूर बसस्थानकात पकडले.

Bloodthirsty smuggler | रक्तचंदन तस्कर गजाआड

रक्तचंदन तस्कर गजाआड

पोलादपूर : राज्यभर खळबळ उडविणा-या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील २१ कोटींच्या रक्तचंदन तस्करीतील प्रमुख आरोपी इसा हळदे यास वनविभागाच्या पथकाने पोलादपूर बसस्थानकात पकडले.
रविवारी पहाटे वनविभागाने लावलेल्या सापळ्यात इसा अडकला. त्याला सात दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Web Title: Bloodthirsty smuggler