शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

मंदा ठाकूर यांचे उपोषण मागे

By admin | Updated: April 19, 2017 00:39 IST

मुरुड तहसीलदार प्रांगणात मंगळवारपासून सावली ग्रामपंचायत सदस्य मंदा ठाकूर यांनी भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आमरण उपोषणाला सुरु वात के ली

आगरदांडा : मुरुड तहसीलदार प्रांगणात मंगळवारपासून सावली ग्रामपंचायत सदस्य मंदा ठाकूर यांनी भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आमरण उपोषणाला सुरु वात के ली होती. मात्र परिस्थितीचे भान राखून कार्यकारी अभियंता एस.पी.वेंगुर्लेकर, उपअभियंता आर.एस.माळी व मुरु ड तहसीलदार योगिता कोल्हे यांनी लेखी पत्र देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. आपण केलेल्या मागणीत पाणीपुुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, परंतु सध्या उपोषण स्थगित करावे अशी विनंती केल्याने मंदा ठाकू रयांनी उपोषण मागे घेतले आहे.या लेखी पत्रात सावली मिठागर खामदे निकृष्ट दर्जाचे पाइप बदलण्यात येऊन नवीन पाइपलाइन टाकण्यात येईल. सावली मिठागर खामदे येथे झालेल्या पाणीपुरवठ्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचारी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मिठागर गावाला भीषण पाण्याची टंचाई असून यासाठी चिंचघर धरणातून तातडीचे पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली, मिठागर गावाची पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी तातडीने टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्याचे अश्वासन दिले.सन २००९-१० साली ग्रुप ग्रामपंचायत सावलीमध्ये भारत निर्माण अंतर्गत सावली व खामदे येथे आणखी राष्ट्रीय पेयजल योजना राबविण्यात आली. पहिल्या योजनेसाठी ७५ लाख तर दुसऱ्या योजनेसाठी ५० लाख निधी मंजूर करून एकू ण१ कोटी २५ लाख या योजनांवर खर्च झालेले आहेत.परंतु या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाइप वापरण्यात आले त्यामुळे अद्यापपर्यंत नऊ वर्षे होऊन सुध्दा गावामध्ये पाण्याचा एक थेंब सुध्दा ग्रामस्थांना पिण्याकरिता मिळालेला नाही. या प्रकरणांत भ्रष्टाचार झालेला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. पंडित पाटील, मुख्यकार्यकारी अभियंता अलिबाग यांना निवेदन दिले होते. (वार्ताहर)