शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री मंत्री परषोत्तम रुपाला यांची भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 21:53 IST

Rahul Narvekar : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांची सोमवारी (८) दिल्लीत भेट घेऊन पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या समस्या मांडल्या आणि त्या अडचणी दूर करण्याची आग्रही मागणी केली.

- मधुकर ठाकूर 

उरण  - पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करण्यासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे मच्छीमारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मच्छिमारांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमदार महेश बालदी यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली थेट केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परषोत्तम रुपाला यांची सोमवारी (८) दिल्लीत भेट घेऊन पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करणाऱ्या मच्छिमारांच्या समस्या मांडल्या आणि त्या अडचणी दूर करण्याची आग्रही मागणी केली.

पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करण्यासाठी शासनाने बंदी केल्याने मच्छिमार बांधवाना उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याबाबत राज्याच्या मागील विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार महेश बालदी यांनी आवाज उठवला होता.  तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मोघम उत्तर देत वेळ मारून नेली होती. त्यामुळे आमदार महेश बालदी यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु केला.  राज्यात जवळपास ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेला कोळी समाज आपल्या उपजिविकेसाठी पारंपारिक मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे.

पर्ससीन जाळ्याने मच्छीमारी करण्यासाठी शासनाने बंदी घातल्यामुळे कोळी समाजाला आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागल्याचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय  मत्स्यव्यवसाय  मंत्री परषोत्तम रुपाला यांच्या निदर्शनास आणून दिले.  तसेच मच्छीमारांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी केली.  त्यावर  परषोत्तम यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भात  लक्ष देणार असल्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार महेश बालदी यांना आश्वासन दिले आहे.

टॅग्स :RaigadरायगडRahul Narvekarराहुल नार्वेकर