शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

सर्पदंश मृत्यू प्रकरणी ठिय्या; ग्रामस्थांचे आंदोलन; वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 4:28 PM

साराच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली. 

पेण :  तालुक्यातील जीते गावातील सारा रमेश ठाकूर हिचा सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. याबाबत विधानसभेतही आवाज उठवल्यानंतर  शनिवारी जिते ग्रामस्थांनी पेण उपजिल्हा रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले. साराच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली. ग्रामस्थांसह पेणच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. उपजिल्हा रुग्णालयासमोर तब्बल दोनशे ते तीनशे महिला व पुरुष यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. पेण पोलिस यंत्रणेतर्फे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून, जिते प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद पाटील व पेण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती पाटील या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक अंबादास देशमाने, अतिरिक्त शल्यचिकित्सक शीतल जोशी व पेण रुग्णालयाच्या प्रमुख संध्या राजपूत यांनी शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत दिले आहे. मंगळवारी बैठकयेत्या मंगळवारी पेण उपजिल्हा रुग्णालयात कोकण सहआयुक्त भेट येणार आहेत. त्याप्रसंगी आंदोलक ग्रामस्थ,  राजकीय क्षेत्रांतील मान्यवर मंडळी व प्रशासन यांची संयुक्त बैठक होईल. यावेळी गैरसोय व जबाबदारी यांबाबत दिलेल्या निवेदनात उणीवांवर चर्चा होणार आहे.

टॅग्स :RaigadरायगडDeathमृत्यूsnakeसापagitationआंदोलन