शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

जम्बो कोविड केअर सेंटरसाठी जागेचे अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 00:44 IST

पनवेल परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जम्बो कोविड केअरची मागणी पुढे आली. रु

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेलमध्ये जम्बो कोविड केअर उभारण्याच्या हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेने पाठविलेल्या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळंबोली येथील भारतीय कपास निगमचे गोदाम अधिग्रहण करण्यास मंजुरी दिल्यानंतर महसूल विभागाने हे गोदाम ताब्यात घेतले आहे.पनवेल परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जम्बो कोविड केअरची मागणी पुढे आली. रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड खासगी उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ उपचार मिळावा म्हणून या भागांमध्ये जम्बो कोविड केअर सेंटर निर्माण करण्याचा प्रस्ताव पनवेल महापालिकेने नगर विकास विभागाकडे पाठवला आहे. त्यानुसार कळंबोली येथील भारतीय कपास निगमची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर खारघर १९ येथील केंद्र सरकारने बांधलेल्या नवी आयुष्य हाॅस्पिटलची इमारत अधिग्रहण करून त्या ठिकाणी ही १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. मनपा आयुक्त यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी कळंबोली च्या जागेची पाहणी केली आहे. ही जागा जम्बो कोविड केअर सेंटरकरिता निश्चित करण्यात आली आहे. कळंबोली येथे भारतीय कपास निगम लि. यांच्या मालकीचे विस्तृत गोडाऊन आहे. या ठिकाणच्या पाच गोडावून मध्ये ५०० चे बेडचे कोविड सेंटर सुरू करू शकतो. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेनेप्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला नगरविकास खात्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर कळंबोली येथील कपास निगमच्या गोडाऊनमध्ये तत्काळ कोरोना सेंटर उभारण्याचे काम सुरू केले जाईल.८०० खटांच्या जम्बो कोविड केअर सेंटर उभारणीला परवानगी मिळाली आहे. लवकरच निविदा काढून या ठिकाणचे काम पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत जम्बो सेंटर सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.- सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या