शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

Accident: मुंबई- पुणे  एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, ५ जण मृत्युमुखी; दोन जखमी

By जमीर काझी | Updated: November 18, 2022 09:46 IST

Accident On Mumbai-Pune Expressway: मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात  गुरूवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात ५ जण मृत्युमुखी पडले आहेत, तर तीन गंभीर जखमी झाले आहेत.

- जमीर काझीअलिबाग: मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात  गुरूवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात ५ जण मृत्युमुखी पडले आहेत, तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईच्या दिशेने येत असलेल्या इरटिका कारला एका वाहनाने दिलेल्या धडकेने ही भीषण दुर्घटना घडली आहे. सर्व मृत एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. जखमींना पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

उशिरापर्यंत मृत व जखमेची नावे समजू शकलेली नवहती. मिळालेल्या माहितनुसार मुंबईचा दिशेने येत असलेल्या इरटिका मच्छिंद्र आबोरे (वय ३८ रा. पिंपरी चिंचवड) हे चालवित होते. रात्री पावणे बाराच्या मुंबईपासून  अलीकडे बोरघाटात ढेकू गावचे हद्दीत एका अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी वेगात होती की गाडीतील रस्त्यात गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. आतील प्रवासी दरवाजा तुटल्याने बाहेर पडले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने काही जणांचा तेथेच मृत्यू झाला. महामार्गावरून जात असलेल्या  वाहनापैकी एका वाहन चालकाने महामार्ग पोलिसांना हा प्रकार कळविला. त्यानंतर  काही वेळातच महामार्गावरील आणि स्थानिक पोलीस  घटनास्थळी येवून मदत कार्य सुरू केले. तिघा  जखमींना एमजीएम रुग्णालयात हलविले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

काल रात्री खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दित पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर एर्टिगा कार क्रमांक MH.14.EC.3501 ही  गाडी पाठीमागून कंटेनरला वेगात धडकल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये कारमध्ये असलेल्या एकूण नऊ प्रवाशापैकी *पाच प्रवासी मयत झाले असून, ४ जण जखमी आहेत. सदरचा अपघात हा ईरटिगा कार च्या चालकाने वाहन वेगात व हयगयीने चालवल्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

-  जिल्हा पोलीस प्रमुख, रायगड

टॅग्स :AccidentअपघातMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे