शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 08:24 IST

रायगडजवळील रेपोली गावाजवळ इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली.

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) इको कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघातरायगडजवळील रेपोली गावाजवळ झाला असून यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. 

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडमधील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेपोली गावाजवळ इको कार (MH- 48 BT8673) आणि ट्रकची (MH-43/U/7119) समोरासमोर धडक झाली. या अपघातात  9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. तर अपघातात एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. जखमी मुलाला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे पाठवले आहे. इको कारमधील प्रवासी हे एकमेकांचे नातेवाईक असून ते हेदवी (ता. गुहागर) येथे चालले होते. 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. तसेच, अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होती. त्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली.

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड