शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
8
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
9
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
10
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
11
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
12
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
13
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
14
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
15
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
16
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
17
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
18
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
19
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
20
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या

ट्रेलर-जीप अपघातात ७ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 4:26 AM

भरधाव वेगात जीपच्या चालकाला रस्त्याचा दुभाजक न दिसल्याने, जीप मातीच्या ढिगाºयावर चढून समोरून येणाºया ट्रेलरवर आदळल्याने, ट्रेलरचालक, तसेच जीपमधील सहा जण गंभीर जखमी झाले.

नागोठणे - भरधाव वेगात जीपच्या चालकाला रस्त्याचा दुभाजक न दिसल्याने, जीप मातीच्या ढिगाºयावर चढून समोरून येणाºया ट्रेलरवर आदळल्याने, ट्रेलरचालक, तसेच जीपमधील सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी पहाटे ६.३० च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर पळस गावच्या हद्दीत घडला.एमएच ४६ एएफ ३३१९ क्र मांकाचा ट्रेलर पोकलेन यंत्र भरून माणगावहून पनवेलकडे, तर एमएच ०१ सीपी ८०९५ क्र मांकाची जीप मुंबईहून गोव्याकडे चालली होती. ट्रेलरचालक तात्यासाहेब बाराते (रा. कळंबोली) यांना नागोठणे प्राथमिक आरोग्यकेंद्रात, तर जीपमधील नीलेश बोरावत, सुनील जैन, काजल जैन, पीयूष जैन, आशा जैन आणि सारिका (३) (सर्व रा. परळ, मुंबई ) या ६ जखमींना पुढील उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात केली आहे. हेड कॉन्स्टेबल श्रीकांत म्हात्रे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड