शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये ६१ विद्यार्थी बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 00:44 IST

शहरातील भागूबाई चांगू ठाकूर इंग्रजी माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या ६१ विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस रस्त्याच्या कडेला कलंडली.

उरण : शहरातील भागूबाई चांगू ठाकूर इंग्रजी माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या ६१ विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बस रस्त्याच्या कडेला कलंडली. सुदैवाने सर्वच विद्यार्थी थोडक्यात बचावले. उरण पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे.उरण येथील द्रोणागिरी नोडमध्ये जनार्दन भगत शिक्षण संस्थेची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. उरण परिसरातील शहरी आणि ग्रामीण भागातील पहिली ते दहावीचे शेकडो विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. गुरुवारी दुपारी ३.३० वाजता शाळा सुटल्यानंतर एमएच-४६/०२५० क्रमांकाची बस ६१ विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. मात्र, फुंडे शाळेजवळ उरण-पनवेल रस्त्यावरून जाताना बस रस्त्याच्या बाजूला कलंडली. प्रसंगावधान राखून वाहनचालकाने ६१ मुलांना बाहेर काढले. पलटी झाली नसल्याने सर्व विद्यार्थी सुखरूप आलेत. अखेर विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसने शाळा व्यवस्थापनाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर अपघातामुळे भेदरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडे स्वाधीन करण्यात आले.स्टिअरिंग लॉक झाल्याने हा अपघात झाल्याचे वाहनचालकाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या अपघाताबाबत चौकशी करण्यात येत आहे. चौकशीनंतरच अपघाताचे नेमके कारण समोर येईल, असे उरण पोलीस ठाण्याचे व.पो.नि. निवृत्ती कोल्हटकर यांनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड