शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रायगडच्या तरुणाकडून ६ किलो चरस जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 20:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  ट्रॉम्बेतून रायगडच्या तरुणांकडून ३० लाख किंमतीचा ६ किलो चरसचा साठा जप्त करण्यात ट्रॉमबे पोलिसांना ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  ट्रॉम्बेतून रायगडच्या तरुणांकडून ३० लाख किंमतीचा ६ किलो चरसचा साठा जप्त करण्यात ट्रॉमबे पोलिसांना यश आले आहे.  नदिम मो. इद्रिस शाह (३०) आणि त्याचा मित्र अक्षय वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या तस्करांची नावे आहे.

ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून १ किलो ५९८ ग्रॅम वजनाचा अंदाजे ७,९९,००० रुपये किमतीचा 'चरस' जप्त केला. त्याच्या चौकशीत उरणचा मित्र  मित्र नामे अक्षय लक्ष्मण वाघमारेकडे आणखीन ड्रग्ज साठा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी अक्षयलाही अटक केली. त्याच्याकडून जवळपास ४ किलो ४४७ ग्रॅम वजनाचा अंदाजे २२,२३,००० किमतीचा 'चरस हस्तगत करण्यात आला.

दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवत त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ ६ अंतर्गत आतापर्यंत ११५ गुन्हे नोंदवत १४४ आरोपीना अटक केली आहे. त्यांच्याकडून जवळपास दीड कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. 

टॅग्स :Policeपोलिस