शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election 2026 : पहिल्या दोन तासांत ७.७४% मतदान;भोर तालुका आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:51 IST

पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात सरासरी ७.७४ टक्के मतदान नोंदवले गेले असून ग्रामीण भागातील मतदार केंद्रांवर मतदारांची रांग पाहायला मिळत आहे.

पुणे: राज्यभर सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पुणे जिल्ह्यात मतदानाला सकाळपासून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्या दोन तासांत जिल्ह्यात सरासरी ७.७४ टक्के मतदान नोंदवले गेले असून ग्रामीण भागातील मतदार केंद्रांवर मतदारांची रांग पाहायला मिळत आहे.अजित पवार यांच्या निधनामुळे या निवडणुकीचे मतदान काही काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. मात्र सुधारित वेळापत्रकानुसार आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक ठेवत मतदान सुरळीत होण्यासाठी विशेष नियोजन केले आहे.तालुकानिहाय आकडेवारीनुसार भोर तालुक्यात सर्वाधिक ८.७९ टक्के मतदान झाले आहे. त्यापाठोपाठ मावळ (८.६३%) आणि आंबेगाव (८.५६%) या तालुक्यांमध्येही चांगला प्रतिसाद मिळाला. बारामतीमध्ये मात्र तुलनेने कमी म्हणजे ६.५२ टक्के मतदान नोंदले गेले आहे.तालुकानिहाय मतदान टक्केवारी:भोर – ८.७९%मावळ – ८.६३%आंबेगाव – ८.५६%दौंड – ८.१२%पुरंदर – ८.१०%वेल्हे – ७.९१%हवेली – ७.७९%इंदापूर – ७.६८%खेड – ७.६५%जुन्नर – ७.४२%शिरूर – ७.२१%मुळशी – ७.०३%बारामती – ६.५२%दरम्यान, पुढील काही तासांत मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक महत्त्वाची मानली जात असल्याने संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणावर मतदार घराबाहेर पडतील, असा अंदाज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune ZP Election 2026: Brisk Polling, Bhor Leads in First Hours

Web Summary : Pune district saw enthusiastic voting in ZP elections. Bhor recorded the highest turnout (8.79%) in the initial hours. Voting proceeds peacefully with tight security after postponement due to a death.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड