शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेच्या हालचालींना वेग; मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी आणि रिपाइं युतीचे उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 15:11 IST

Zilla Parishad Election 2026 उमेदवारी जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, प्रत्येक गट व गणात जोरदार चर्चा, हालचाली, बैठका आणि प्रचाराची तयारी सुरू झाली आहे

पवनानगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार) व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) युतीने सोमवारी मावळ तालुक्यातील उमेदवारांची यादी जाहीर करत रणधुमाळीला वेग दिला. उमेदवारी जाहीर होताच तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, प्रत्येक गट व गणात जोरदार चर्चा, हालचाली, बैठका आणि प्रचाराची तयारी सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या युतीमुळे मावळ तालुक्यातील अनेक गट व गणांमध्ये लढतींचे समीकरण बदलले असून, काही ठिकाणी थेट तर काही ठिकाणी चुरशीच्या बहुरंगी लढती होणार आहेत. उर्वरित उमेदवारी जाहीर होताच प्रचाराला वेग येणार आहे.

१) टाकवे बुद्रुक जिल्हा परिषद गट

जिल्हा परिषद गट – अनंता पावशेटाकवे बुद्रुक गण – प्राची गायकवाड

नाणे गण – आशा मोरमारे२) इंदुरी जिल्हा परिषद गट

जिल्हा परिषद गट – पल्लवी दाभाडेइंदुरी गण – दिलीप घारे

वराळे गण – (उमेदवारी जाहीर नाही)३) खडकाळे जिल्हा परिषद गट

जिल्हा परिषद गट – दीपाली हुलावळेखडकाळे गण – समीर जाधव (रिपाइं)

कार्ला गण – रेश्मा देवकर४) कुसगाव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गट

जिल्हा परिषद गट – संतोष राऊतकाले गण – शैला कालेकर

कुसगाव बुद्रुक गण – योगेश लोहार५) सोमाटणे जिल्हा परिषद गट

जिल्हा परिषद गट – मनीषा मुऱ्हेसोमाटणे गण – साहेबराव कारके

चांदखेड गण – सुनीता येवले

एक उमेदवारी लवकरच

राष्ट्रवादी (अजित पवार) व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युतीकडून वराळे गणातील उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Maval: NCP-RPI Alliance Announces Candidates for Zilla Parishad Election

Web Summary : The NCP-RPI alliance in Maval has announced its candidates for the upcoming Zilla Parishad elections, intensifying the political atmosphere. Key candidates are declared for various constituencies, with one candidate yet to be announced for Varale Gan. This alliance is set to create multi-cornered contests.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Electionनिवडणूक 2026Ramdas Athawaleरामदास आठवलेAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारण