शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सायकल रॅलीतून प्रदूषण कमी करण्याचा तरुणांचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 18:28 IST

ग्रीन लाईफ या संस्थेच्या तरुणांनी सायकल रॅली काढत प्रदूषण कमी करण्याचा संदेश दिला. जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा अशी अपेक्षाही संस्थेकडून व्यक्त करण्यात आली.

ठळक मुद्देतरुणांनी काढली सायकल रॅलीप्रदूषण कमी करण्याचा दिला संदेश

  पुणे : पुण्यात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याचबरोबर प्रदुषणाची पातळीही मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी सायकल वापरुन शहरातील प्रदूषण कमी करण्यास हातभार लावावा हा संदेश देण्यााठी पुण्यातील ग्रीनलाईफ फाऊंडेशनतर्फे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.     या रॅलीमध्ये मोठ्याप्रमाणावर तरुणांनी सहभाग घेतला. रविवारी बालगंधर्व रंगमंदिरापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. फर्ग्युसन रस्त्यावरुन जात पुन्हा बालगंधर्व रंगमंदिर येथेच या रॅलीचा समारोप करण्यात आला. प्रदुषणमुक्त पुणे शहर करण्याच्या उद्देशाने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशनने हाती घेतलेल्या सायकल शेअरिंग याेजनेला नागरकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यावा. त्याचप्रमाणे हा सायकल उपक्रम  शहराच्या इतर भागातही राबवावा अशी ग्रीन लाईफची मागणी आहे.      या रॅलीमध्ये सहभागी झालेला गणराज ताटे म्हणाला, पुणे शहरातील वाढते प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण सर्वांनी पाऊल ऊचलणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी जिथे जिथे शक्य आहे तिथे सायकल वापरायला सुरुवात केली पाहिजे. तसेच पुणे महानगरपालिकेने देखील संपूर्ण शहरात सक्षम सायकल मार्ग आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करुन नागरिकांना सायकल व सार्वजनिक वाहतूक सेवा वापरण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.        या रॅलीमध्ये राहुल महाजन ,अभिजित लोखंडे, कश्यप पटेल, तेजस मोरे, सोमेश दाहोत्रे, राजेश मोरे, प्रविण कुंभार ,आदित्य बागल , युवराज व्यवहारे, अक्षय पाटील, सौरभ पवार, दत्ता शिनगारे, अभिषेक देशमुख, अमोल पवार, गणराज ताटे आदी तरूणांचा समावेश होता.

टॅग्स :Puneपुणेpollutionप्रदूषणBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिर