शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

विमाननगर परिसरात तरुण- तरुणींचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 19:43 IST

एकीकडे देशाचं रक्षण करताना  ४४ जवान शहीद झाले असून त्याबद्दल संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे आणि दुसरीकडे...

पुणे (वाघोली): एकीकडे संपूर्ण देश पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याच्या शोकाकुलात बुडालेला असताना दहशतवादाच्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त होत असताना मात्र, विमाननगर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये मात्र सुपरसोनिक फेस्टिवलच्या नावाखाली भरविण्यात आले होते. ह्या पार्टीमध्ये दोन दिवसांपासून दिवसरात्र तरुण-तरुणींचा मद्यधुंद होऊन डीजेच्या तालावर रात्रभर धांगड धिंगाणा सुरू होता.  एकीकडे  देशाचं रक्षण करताना ४४ जवान शहीद झाले असून त्याबद्दल संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे.  सांस्कृतिक शहर म्हणून असलेल्या पुणे नगरीमध्ये मात्र सुपरसोनिक फेस्टिवलचा धांगडधिंगाणा मात्र जल्लोषात चालू होता.  अखेर या सुपर सोनिक फेस्टिवलला परवानगी दिलीच कशी अशा  प्रश्न नागरिक याठिकाणी उपस्थित करत होते. युवासेना ,मनसे ,संभाजी ब्रिगेंड या संघटनांनी अखेर या कार्यक्रमाला विरोध केला. याबाबतीत पोलिसांना रीतसर निवेदन देऊन कार्यक्रम रद्द करण्याची केली मागणी केली. यावेळी जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. मात्र पोलीस कार्यक्रम बंद करण्याऐवजी संयोजकांचीच बाजू घेत कार्यकर्त्यांवर  दमबाजी करण्याचा पर्यंत केला. कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त वाढवला पोलिसांनी खबरदारी म्हणून पोलीस पिंजरा देखील बोलविला. अखेरीस पोलीस अधिकारी शिंदे यांनी कार्यकत्यांच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रम अर्ध्या तासासाठी बंद करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी त्याठिकाणी शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली .यावेळी  सजेर्राव वाघमारे,विशाल सातव.गणेश म्हस्के ,चंद्रशेखर घाडगे,ओंकार तुपे,प्रकाश जमधने,प्रशांत धुमाळ,हितेश बोराडे,शिवाजी पवार,यांच्या सह युवासेना ,मनसे आणि संभाजी ब्रिगेंड चे कार्यकर्ते मोठ्या  संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस