शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मुठा नदीत तरुणांच्या जीवघेण्या कसरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 18:05 IST

मुठा नदीपात्रात खडकवासला धरणातून पाणी साेडण्यात येत अाहे. या पाण्यात काही तरुण धाेकादायकरित्या पाेहत असल्याचे समाेर अाले अाहे.

पुणेः गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहर व परिसरात चांगला पाऊस हाेत अाहे. धरणक्षेत्रातही जाेरदार पाऊस हाेत असल्याने पुण्यातील अनेक धरणे भरली अाहेत. खडकवासला धरणातून माेठा विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात येत अाहे. त्यामुळे मुठा नदी दुथडी भरुन वाहत अाहे. या पाण्यात काही तरुण धाेकादायकरित्या पाेहत अाहेत. त्याचबराेबर या मुलांसाेबत काही लहान मुलेही नदीच्या पाण्यात उतरत अाहेत. परिणामी त्यांच्या जीवाला धाेका निर्माण झाला अाहे. 

     पुण्यातील सर्वच धरणे जवळपास पूर्ण भरली अाहेत. सातत्याने पडणाऱ्या पाऊसामुळे नदी दुथडीभरुन वाहत अाहे. गेल्या काही दिवसांत खडकवासला धरणातून पाणी साेडल्याने पुण्यातील महत्त्वाचा असा भिडे पूल अनेकदा पाण्याखाली गेला हाेता. त्यामुळे पाेलिसांनी या पुलावरील वाहतूक बंद केली हाेती. मुठा नदीला लागून असलेल्या दत्तवाडी भागातील काही तरुण अाणि चिमुकले हे मुठा नदीच्या पाण्यात धेाकादायकरित्या पाेहत असतात. पाण्याचा माेठा प्रवाह असल्याने तसेच पाण्याच्या खाेलीचा अंदाज येत नसल्याने एखादा अपघात घडण्याची शक्यता अाहे. काही दिवसांपूर्वी एक लहानगा पाणी वाहत असलेल्या एका छाेट्या पूलावरुन सायकल चालवत असल्याचे समाेर अाले हाेते. त्याचबराेबर अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणी नदीपात्राजवळ जात पाण्याजवळ सेल्फी घेत असल्याचेही समाेर अाले हाेते. खडकवासला धरणातून नदीमध्ये पाणी साेडल्यावर नदीपात्राजवळ काेणी जाऊ नये असे अावाहन पालिका प्रशासन व पाेलीस प्रशासनाकडून वेळाेवेळी करण्यात येते, परंतु काही तरुणांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येते. 

    महिन्याभरापूर्वी संगमवाडी येथे एक चिमुकला नदीपात्रात सायकल चालवित असताना पाण्यात बुडाला हाेता. दाेन दिवसांनी त्याचा मृतदेह दूरवर अाढळला हाेता. पावसाळ्यात नदीत उतरने धाेकादायक असताना याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र अाहे. 

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाRainपाऊसnewsबातम्या