शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात एकतर्फी प्रेमातून मुलीवर केले वार नंतर तरूणाने कापली स्वतःची शिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 16:04 IST

वडगाव शेरीत एकतर्फी प्रेमातून मुलीवर वार करणाऱ्या तरूणाने स्वतःची शिर कापली

पुणे: आज पुण्यात वडगाव शेरीत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर चाकूने वार झाल्याची घटना घडली. ज्या तरूणाने विद्यार्थिनीवर वार केले आहेत त्याने स्वतःची शिर कापून घेऊन त्याने विषारी औषधही प्राशन केले असल्याची माहिती समजतेय. या तरूणाला खराडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा तरूण त्या विद्यार्थिनीच्या शेजारीच राहणारा आहे. हा हल्ला तरूणाने एकतर्फी प्रेमातून घडल्याचे सांगितले जात आहे.

राज्यभरात उद्यापासून दहावीची परीक्षा सुरु होत आहे. सर्व विद्यार्थी लेखी परीक्षा देण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. काहींनी तर धास्तीही घेतली आहे. त्यातच पुण्यातील वडगाव शेरी भागात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी सकाळी माथेफिरू तरुणाने एकतर्फी प्रेमातून तीक्ष्ण हत्याराने वार करून हल्ला केल्याचे समोर आले आहे. 

या हल्ल्यात विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वडगाव शेरी येथील सिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. घटनास्थळी येरवडा पोलीस स्टेशन सह वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एक तर्फी प्रेमातून शाळेच्या आवारात जाऊन विद्यार्थिनीवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याच्या घटनेमुळे पुन्हा एकदा शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीvadgaon-sheri-acवडगाव शेरी