चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:32 IST2020-12-04T04:32:04+5:302020-12-04T04:32:04+5:30

पुणे : चाकु धाक दाखवून तरूणाला लुटल्याची घटना विमानगरमध्ये घडली. तरूणाकडील मोबाईल व रोकड असा 12 हजार 500 रुपयांचा ...

The young man was robbed in fear of a knife | चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले

चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले

पुणे : चाकु धाक दाखवून तरूणाला लुटल्याची घटना विमानगरमध्ये घडली. तरूणाकडील मोबाईल व रोकड असा 12 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी विशाल प्रविण गुरव (वय. 20, चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विमानतळ पोलिस ठाण्यात दुचाकीवरील दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर रस्त्यावरील चंदननगर बस स्थानकाजवळून फियार्दी विशाल हा पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याला चाकुचा धाक दाखवला. त्याच्याकडील मोबाईल व रोकड जबरदस्तीने काढून घेतली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

------------------------

Web Title: The young man was robbed in fear of a knife