शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

लोणावळा जवळील कुणेगावच्या दरीत युवक पडला, शोध सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 19:47 IST

सुमारे तीनशे फुट खोल दरीत पडलेल्या नागरिकांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

लोणावळा : कुणेगाव लोणावळा येथील चेडाबा मंदिराजवळील दरीत सुमारे तीनशे फुट खोल पडलेल्या नागरिकांचा शोध शिवदुर्ग मित्र अँडव्हेंचर टिमच्या वतीने सुरु करण्यात आला आहे. आज सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. सोमनाथ गणपत गायकवाड (रा. कांब्रे मावळ सध्या रा. कुणेगाव, लोणावळा) असे या दरीत पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची माहिती समजताच शिवदुर्ग टीमचे समीर जोशी, प्रविण ढोकळे हे दरीत उतरले असून ओंकार पडवळ, सनी कडु, विकास मावकर, अशोक उंबरे, अनिल आंद्रे,आणि सुनिल गायकवाड आदी सहकारी घटनास्थळावर रेस्कूच्या सर्व साहित्यासह दाखल झाले  आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळा