शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

येळकोट येळकोट घे... यात्रेनिमित्त खंडेरायाची जेजुरी नटली, सोन्याहून पिवळी दिसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 19:39 IST

जेजुरी गडावर वर्षातून अनेकदा जत्रा भरली जाते, त्यातच सोमवती आमवस्यालाही गडावर जत्रा भरते.

पुणे - महाराष्ट्रातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर आज भक्तांची मोठी गर्दी जमली होती. सोमवती आमवस्या असल्याने सकाळपासूनच भक्तगण खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी जेजुरी गडावर आगमन करत होते. सोमवती आमवस्या असल्याने येथे जत्राही भरली जाते. राज्याच्या काना-कोपऱ्यातून भाविक उन्हाच्या कडक तडाख्यातही दर्शनला रांग लावत होते.    जेजुरी गडावर वर्षातून अनेकदा जत्रा भरली जाते, त्यातच सोमवती आमवस्यालाही गडावर जत्रा भरते. या यात्रेला राज्यातून भक्तगण हजेरी लावतात. तर, लगीनसराईचा हंगाम असल्याने नवजोडपेही जेजुरीला येऊन खंडेराय आणि बानूदेवीचे दर्शन घेतात. लग्नानंतरच्या देवदेवाची पारंपारिक प्रथा जोपसण्यासाठी नव-दाम्पत्य जेजुरी गडावर दर्शनासाठी येते. आज सोमवारी अमावस्या येतं असल्यामुळे ही अमावस्या ‘सोमवती अमावस्या’ म्हणून ओळखली जाते. 

पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्यायाची मुक्त उधळण केली. त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रुप आलं आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मुक्तपणे भंडारा आणि खोबरं उधळून भाविकभक्त मनमुरादपणे जेजुरी दर्शनाचा आनंद घेतात. खंडेरायाची जेजुरी पिवळीधमक झाली आहे. मात्र, उन्हाळ्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याची हवी तशी सोय नसल्याने विकतचे पाणीच भक्तांना प्यावे लागत आहे. तर, भाविकांच्या भोळ्या श्रद्धेचा गैरफायदा तेथील काही व्यापाऱ्यांकडून घेतला जात आहे. 

 

टॅग्स :JejuriजेजुरीPuneपुणेJai Malharजय मल्हार