यंदाची कार्तिक स्वामी यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 04:04 IST2020-11-27T04:04:28+5:302020-11-27T04:04:28+5:30

पर्वतीवर कार्तिक स्वामींचे ऐतिहासिक मंदिर असून रघुनाथ राव पेशवे यांनी या मंदिराची स्थापना सन १७६० मध्ये केली होती. दरवर्षी ...

This year's Kartik Swami Yatra canceled | यंदाची कार्तिक स्वामी यात्रा रद्द

यंदाची कार्तिक स्वामी यात्रा रद्द

पर्वतीवर कार्तिक स्वामींचे ऐतिहासिक मंदिर असून रघुनाथ राव पेशवे यांनी या मंदिराची स्थापना सन १७६० मध्ये केली होती.

दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला लाखो भाविक कार्तिक स्वामींच्या दर्शनास येतात. महाराष्ट्रीय स्त्रिया इतर वेळी कार्तिकेयाचे दर्शन वर्ज मानतात. त्यामुळे यात्रा कालावधीत स्त्रिया मोठ्या संख्येने येत असतात. वर्षभर खुले असलेले हे देवस्थान यंदा कोरोनामुळे बंद होते. कोरोना रुग्णांच्या संभाव्य वाढीच्या पार्श्वभूमीवर यंदा एकादशीला मंदिर बंद ठेवण्याचा आणि यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: This year's Kartik Swami Yatra canceled